ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » लवकरच होणार नक्षलवादाचा नायनाट : राजनाथसिंह

लवकरच होणार नक्षलवादाचा नायनाट : राजनाथसिंह

लखनौ, ७ ऑक्टोबर –

Rajnath Singh 1

Rajnath Singh 1

केंद्रीय सुरक्षा पथकाच्या अलिकडच्या धाडसी कामगिरीचे कौतुक करताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ते दिवस दूर नाही की जेव्हा नक्षलवाद आणि माओवादाचा नायनाट झालेला असेल.
जलद कृती दलाच्या (आरएएफ) २६ व्या स्थापना दिनानिमित्त लखनौमधील बिजनौरस्थित शिबिरात आयोजित कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. आधी देशातील १२६ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद होता, आता ती संख्या कमी होऊन १० ते १२ जिल्हे झाली आहे. लवकरच केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि आरएएफच्या धाडसी कामगिरीच्या जोरावर नक्षलवाद आणि माओवादाचा नायनाट केला जाईल, असा विश्‍वासही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय सुरक्षा पथकांनी राज्यांमधील पोलिसांसोबत समन्वय साधून देशातील जनतेचा विश्‍वास संपादन केला आहे. जेथे नक्षलवाद होता, जेथे विकासाची किरणेही पोहचली नव्हती, तेथे आता या पथकांच्या कामगिरीमुळे नक्षलवाद्यांचे मजबूत गड ढासळले आहेत. तेथे विकास कामांना सुरुवात झाली आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
आसाममध्ये एनआरसीवरून जेव्हा आंदोलन छेडण्यात आले होते, तेव्हा तेथे सीआरपीएफला बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. केरळमधील भीषण पूरपरिस्थितीही सीआरपीएफच्या सेवेची मागणी करण्यात आली होती. यावरूनच या पथकाची विश्‍वसनीयता दिसून येत असल्याचेही राजनाथ सिंह म्हणाले.

Posted by : | on : 8 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (511 of 1865 articles)

Mig 29
वायुदल दिवस, जालंधर, ७ ऑक्टोबर - भारतीय वायुदलातील मिग-२९ विमानाचे आधुनिकीकरण करण्यात आल्यानंतर ते अत्यंत घातक झाले आहे, अशी माहिती ...

×