हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

►अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती, वृत्तसंस्था हरिद्वार,…

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

►सीबीआयच्या आरोपपत्रातील माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ ऑगस्ट –…

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी…

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

वृत्तसंस्था लंडन, १९ ऑगस्ट – मार्च १९९३ च्या मुंबई…

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

►मुंबई हल्ल्याच्या काळातही याच पदावर ►मंत्रिमंडळावर मुशर्रफ यांची सावली,…

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्रसंघ, १८ ऑगस्ट – संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी…

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

►माजी नगरसेवकाला अटक ►अंदुरेच्या चौकशीतून समोर आले नाव, मुंबई,…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

अटलजी: अनंत, अथांग

अटलजी: अनंत, अथांग

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्याच्याबद्दल लोकांकडून अगदी…

स्वयंसेवक अटलजी

स्वयंसेवक अटलजी

॥ आदरांजली : मदनदास देवी | स्वयंसेवकत्व हा आपल्या…

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

॥ आदरांजली : दि. भा. घुमरे | पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:47
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » लष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा

लष्कराला मिळणार ४०० आधुनिक तोफा

पाक व चीनच्या सीमेवर करणार तैनात,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट –

Artillery Gun Tof

Artillery Gun Tof

कोणत्याही हवामानात आपला प्रभाव दाखविणार्‍या ४०० आधुनिक तोफा भारतीय लष्कराला लवकरच प्राप्त होणार आहेत. या तोफा पाकिस्तान आणि चीनच्या सीमावर्ती भागांमध्ये तैनान करण्यात येणार आहे.
संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच या तोफा विकसित करण्यात येत आहेत. बर्फाच्छदित पर्वतीय भाग, वाळवंट आणि टेकड्यांवरही या तोफा सहजपणे नेता येतात
लष्कराला सुरुवातीला १४५ तोफा मिळणार असून, त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया अतिशय वेगात सुरू आहे. अलीकडेच मे महिन्यात धनुष्य तोफेची पोखरणच्या वाळवंटात यशस्वी चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर तोफांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग मिळाला आहे. आम्ही लवकरच लष्कराला १४५ तोफा सोपविणार आहोत, अशी माहिती आयुध निर्माण मंडळाच्या अधिकार्‍याने दिली.
याशिवाय, के-९ वज्र ही ५२ कॅलिबरची होवित्झर तोफ दक्षिण कोरियात भारतीय तंत्रज्ञानाच्या साह्याने विकसित केली जात असून, अशा १०० तोफा भारतीय लष्कराला मिळणार आहेत. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत या तोफांची निर्मिती केली जात असून, यातील दहा तोफा या वर्षीच्या अखेरीस आणि ४० तोफा पुढील वर्षी भारताला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या उर्वरित तोफा २०२० पर्यंत भारतात पोहोचतील, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.

Posted by : | on : Aug 6 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (56 of 1869 articles)

Chandrayaan 2
वृत्तसंस्था नवी दिल्ली, ५ ऑगस्ट - [caption id="attachment_37707" align="alignleft" width="300"] Chandrayaan 2[/caption] चंद्राचा अभ्यास करणारे भारताची दुसरी मोहीम अर्थात् चांद्रयान-२ ...

×