अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » लालू व परिवाराविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र

लालू व परिवाराविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र

►रेल्वे हॉटेल्स देखभाल घोटाळा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ एप्रिल –
आयआरसीटीसीच्या दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट आपल्या मर्जीतील खाजगी कंपनीला देऊन कोट्यवधी रुपयांचा लाभ प्राप्त केल्याप्रकरणी सीबीआयने आज सोमवारी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी आणि पुत्र तेजस्वी यादव यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.
येथील विशेष न्यायालयात दाखल आरोपपत्रात सीबीआयने लालू परिवारासोबतच अन्य १४ जणांनाही या प्रकरणात आरोपी केले आहे. सीबीआयने गेल्याच आठवड्यात पाटण्यात जाऊन राबडीदेवी यांची अनेक तासपर्यंत कसून चौकशी केली होती.
लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना, त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून आयआरसीटीसी अर्थात् इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट आपल्या विशेष ओळखीतील विनय आणि विजय कोच्चर या दोघांच्या कंपनीला दिले होते. या मोबदल्याने कंपनीने लालू कुटुंबातील सदस्यांच्या नावावर एका बेनामी कंपनीच्या माध्यमातून पाटण्यातील मोक्याचा भूखंड केला होता. या भूखंडाची किंमत अनेक कोटींच्या घरात आहे. लालूंनी स्वत:चा व परिवारातील सदस्यांचा फायदा करण्यासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, असा स्पष्ट आरोप सीबीायने आरोपपत्रात केला आहे.

Posted by : | on : Apr 17 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (558 of 1862 articles)


►सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ एप्रिल - माजी खासदारांना मिळणारे निवृत्तिवेतन आणि अन्य प्रकारचे भत्ते बंद केले ...

×