भाजपा देशभर करणार जल्लोष

भाजपा देशभर करणार जल्लोष

►मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण ►२६ मे ते ११…

मान्सून आला रे! अंदमानात दाखल

मान्सून आला रे! अंदमानात दाखल

►केरळमार्गे महाराष्ट्राकडे वाटचाल, वृत्तसंस्था अंदमान बेट, २५ मे –…

‘सबको शिक्षा अच्छी शिक्षा’मोदी सरकारचा निर्धार

‘सबको शिक्षा अच्छी शिक्षा’मोदी सरकारचा निर्धार

►प्रकाश जावडेकर यांची माहिती ►समग्र शिक्षा अभियानाचा शुभारंभ ►विद्यार्थ्यांच्या…

इसिस दहशतवाद्यांच्या ४० बायकांना फाशी

इसिस दहशतवाद्यांच्या ४० बायकांना फाशी

►अवघ्या १० मिनिटात दिला निकाल, वृत्तसंस्था बगदाद, २४ मे…

पाकिस्तानात ‘आझादी’चे नारे

पाकिस्तानात ‘आझादी’चे नारे

►सिंधी विद्यार्थी रस्त्यावर उतरले, वृत्तसंस्था इस्लामाबाद, २३ मे –…

पाकिस्तानला हवा अटलजींसारखा नेता

पाकिस्तानला हवा अटलजींसारखा नेता

►माजी आयएसआय प्रमुखाचे मत , वृत्तसंस्था इस्लामाबाद, २२ मे…

भाजपाने जागा राखल्या, सेनेला २ जागा

भाजपाने जागा राखल्या, सेनेला २ जागा

►भुजबळांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला धोबीपछाड, मुंबई, २४ मे – स्थानिक…

पेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आल्यास दर कमी : मुख्यमंत्री

पेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आल्यास दर कमी : मुख्यमंत्री

वृत्तसंस्था मुंबई, २४ मे – वस्तू आणि सेवा कराअंतर्गत…

निरंजन डावखरेंचा आमदारकीचा राजीनामा

निरंजन डावखरेंचा आमदारकीचा राजीनामा

तभा वृत्तसेवा मुंबई, २३ मे – राकाँचे कोकण पदवीधर…

झणझणीत कर्नाटकी ठेचा!

झणझणीत कर्नाटकी ठेचा!

॥ विशेष : विनोद देशमुख | मोदींनी अनेक सभा…

‘आत्मविलोपी’ मामासाहेब घुमरे!

‘आत्मविलोपी’ मामासाहेब घुमरे!

॥ प्रासंगिक : डॉ. कुमार शास्त्री | मामासाहेब घुमरे…

कर्नाटक निकाल सर्वांना इशारा देणारा!

कर्नाटक निकाल सर्वांना इशारा देणारा!

॥ रोखठोक : हितेश शंकर | कर्नाटकासाठी वेगळा झेंडा,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:53 | सूर्यास्त: 18:54
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » लेटर ऑफ अंडरस्टँडिंगचा वापर बंद

लेटर ऑफ अंडरस्टँडिंगचा वापर बंद

►आरबीआयचा आदेश जारी
►पीएनबी घोटाळ्याचे परिणाम,
नवी दिल्ली, १३ मार्च –
नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीने व्यापार पत म्हणून ‘लेटर ऑफ अंडरस्टँडिंग’चाच वापर करून पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांनी गंडविल्याचे सिद्ध झाल्याने, भारतीय रिझर्व्ह बँकेने आज मंगळवारी अशा प्रकारचे व्यापार पत पत्रच जारी करण्यास देशभरातील बँकांवर बंदी घातली आहे.
यापुढे कोणत्याही बँकेची अशा प्रकारची फसवणूक व्हायला नको, यासाठी आरबीआयने या संदर्भात नवीन मार्गदर्शिका जारी केली आहे. देशांतर्गत कोणत्याही मालाच्या आयातीकरिता व्यापार पत म्हणून देशातील कोणतीही बँक या क्षणापासून ‘लेटर ऑफ अंडरस्टँडिंग’ कुणालाही जारी करणार नाही, असे यात स्पष्ट करण्यात आले.
पंजाब नॅशनल बँकेतील अधिकार्‍यांना हाताशी घेऊन नीरव व त्याच्या मामाने बँकेला १३ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा गंडा घातला. त्याने आपल्या मालाच्या आयातीकरिता व्यापार पत म्हणून ‘लेटर ऑफ अंडरस्टँडिंग’चा गैरवापर केला होता, असे सीबीआयच्या तपासात उघडकीस आले. त्याचा परिणाम म्हणून रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.
नीरवला मिळाल्या १,२१३ बोगस हमी : जेटली
दरम्यान, नीरव मोदीला गेल्या सहा वर्षांच्या काळात १,२१३ बोगस बँक हमी प्राप्त झाल्या होत्या. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वत: आज याबाबतची माहिती दिली.
नीरवने पीएनबीच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेतून १० मार्च २०११ पहिली बोगस हमी मिळवली होती आणि त्यानंतरच्या ७४ महिन्यांमध्ये त्यांने अनेक अधिकार्‍यांना हाताशी घेऊन १,२१२ बोगस बँक हमी प्राप्त केल्या होत्या, असे जेटली यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात सांगितले. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : Mar 14 2018 | Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (305 of 2299 articles)

Pm Modi Sansad Meeting
►भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीतील भावना, नवी दिल्ली, १३ मार्च - [caption id="attachment_45428" align="alignleft" width="300"] Pm Modi Sansad Meeting[/caption] भाजपा संसदीय ...

×