ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचे बांधकाम

लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचे बांधकाम

►अंतर्गत सहमती झाल्याचा वेदांती महाराजांचा दावा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ सप्टेंबर –

Ram Mandir Movement

Ram Mandir Movement

अयोध्येतील राम जन्मभूमीचा वाद अंतर्गत सहमतीने सोडवला आहे. तसेच, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधण्यास सुरुवात होईल, असा दावा राम जन्मभूमी न्यासचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. रामविलास वेदांती महाराज यांनी केला आहे. एकीकडे अयोध्येत भव्य राम मंदिराचे काम सुरू होईल तर दुसरीकडे म्हणजे लखनौ येथे जगातील सर्वात मोठी मशीदही बांधण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अंतर्गत सहमती झाल्याच्या प्रतिज्ञापत्रावर सर्वोच्च न्यायालय ऑक्टोबर महिन्यामध्ये शिक्कामोर्तब करेल, असा विश्‍वासही त्यांनी दर्शवला आहे. बाबरी मशीद आणि राम मंदिराच्या विवादित प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत सहमती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाल्याचा दावा वेदांती यांनी केला आहे. या प्रकरणावर सुनावणी करणारे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा ऑक्टोबरमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्याआधी ते या संमतीपत्रावर शिक्कामोर्तब करतील, असा आपल्याला विश्‍वास असल्याचेही वेदांती यांनी म्हटले आहे. देशामध्ये बंधुभाव वाढावा म्हणून लखनौ येथे प्रस्तावित मशिदीचे बांधकामही सुरू होईल. तसेच त्यासाठी सर्व समाज एकत्र येऊन मदत करेल, असेही वेदांती यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Posted by : | on : 17 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (647 of 1873 articles)


डॉ. मोहनजी भागवत करणार उद्बोधन ►विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ सप्टेंबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन ...

×