ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » वज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल

वज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल

►संरक्षणमंत्री सीतारामन् यांची उपस्थिती,
देवळाली, ९ नोव्हेंबर –

K9 Vajra Thunder Gun

K9 Vajra Thunder Gun

भारतीय लष्कराची ताकद अनेकपटीने वाढविणार्‍या तीन महाकाय तोफा आज शुक्रवारी शस्त्रागारात समाविष्ट करण्यात आल्या. यात अमेरिकन बनावटीच्या एम ७७७ अल्ट्रालाईट हॉव्हित्झर्स तोफा, के-९ वज्रचा समावेश आहे.
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथील तोफखाना केंद्रात या तोफा लष्करात समाविष्ट करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् आणि संरक्षण मंत्रालय व लष्करातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हॉव्हित्झर्स आणि वज्रसोबतच लष्करात समाविष्ट करण्यात आलेली तिसरी महत्त्वाची संरक्षण सामग्री म्हणजे कम्पोझिट गन टोव्हींग व्हेईकल होय. देशाच्या सेवेत असलेल्या काही जड संरक्षण सामग्री एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी या व्हेईकलचा वापर करण्यात येणार आहे.
एम ७७७ या श्रेणीतील १४५ हॉव्हित्झर्स तोफा खरेदी करण्यासाठी भारताने नोव्हेंबर २०१६ मध्ये अमेरिकेसोबत करार केला होता. या तोफांसाठी सुमारे ५०७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धात अमेरिकेने याच तोफांचा वापर केला होता आणि हेलिकॉप्टरच्या साह्याने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणीच काय तर उंच पर्वतीय भागातही त्या सहजपणे नेल्या जाऊ शकतात.
के-९ या श्रेणीचे १०० वज्र रणगाडे भारताला नोव्हेंबर २०२० पर्यंत मिळणार असून, त्यावर ४३६६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील १० रणगाडे याच महिन्यात प्राप्त होणार आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी पत्रकारांना दिली. ४० रणगाडे पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये आणि उर्वरित ५० रणगाडे नोव्हेंबर २०२० मध्ये मिळणार आहेत.
अशी आहे मारकक्षमता
२८ ते ३८ किमीपर्यंत मारा करण्याची आणि ३० सेकंदात तीन फैरी झाडण्याची वज्रची क्षमता आहे. याशिवाय, १४५ एम. ७७७ हॉव्हित्झर्स तोफाही भारताला मिळणार असून, यासाठी सात विशेष रेजिमेंट स्थापन करण्यात येणार आहेत.

Posted by : | on : 10 Nov 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (48 of 1774 articles)

Rbi4
व्यवहार सचिवांचा खुलासा, नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर - केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ३.६० लाख कोटींचा वाटा मागितला नाही, तर ...

×