अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
वाणिज्य

शेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी

शेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी

वृत्तसंस्था मुंबई, १२ जुलै – भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक स्तरावर घेतलेली झेप, रिलायन्स उद्योगाच्या नफ्यात झालेली विक्रमी वाढ, रुपयाला मिळालेली बळकटी आणि विदेशी गुंतवणुकीचा वाढलेला प्रवाह या सर्वच सकारात्मक घडामोडींवर स्वार झालेल्या मुंबई शेअर बाजाराने आज गुरुवारी ३६,५४८.४१ असा आजवरचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. रिलायन्स उद्योगाच्या नफ्यात ४.४२ टक्के…

Jul 13 2018 / No Comment / Read More »

मोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार!

मोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार!

►जगातील सॅमसंगच्या सर्वात मोठ्या कारखान्याचे उद्घाटन ►नरेंद्र मोदी व मून जे. इन यांची प्रमुख उपस्थिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ९ जुलै – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे. इन यांनी आज सोमवारी सॅमसंगच्या रूपात जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कारखान्याचे संयुक्तपणे उद्घाटन केले. या कारखान्यामुळे चार लाख…

Jul 10 2018 / No Comment / Read More »

बुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग

बुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग

वृत्तसंस्था कोलकाता, २८ एप्रिल – सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड अर्थात् बीईएमएल ही बुलेट ट्रेनसाठी सुटे भाग बनणार आहे. यासंबंधी जपानच्या हिताची कंपनीबरोबर बीईएमएलने करारही केल्याचे समजते. त्यामुळे भविष्यात भारतात धावणार्‍या बुलेट ट्रेनला स्वदेशी सुटे भाग मिळण्याची शक्यता आहे. बीईएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. के. होटा…

Apr 29 2018 / No Comment / Read More »

शेअर बाजारात भूकंप

शेअर बाजारात भूकंप

►पाच लाख कोटींनी गुंतवणूकदार झाले गरीब, मुंबई, २ फेब्रुवारी – दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभावर कर आकारण्याचा अर्थसंकल्पातील प्रस्ताव शेअर बाजारात आज शुक्रवारी जणू भूकंपाचा धक्का देऊन गेला. भावना दुखावलेल्या गुंतवणूकदारांनी निव्वळ नफा कमविण्यावर भर देत अनेक बड्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीला काढले. यामुळे मुंबई शेअर बाजार ८४० अंकांनी आणि…

Feb 3 2018 / No Comment / Read More »

‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान

‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान

मुंबई, २३ जानेवारी – भारतीय शेअर बाजाराने आज मंगळवारी आजवरचे सर्वच विक्रम मोडीत काढत, नवा उच्चांक प्रस्थापित केला. मुंबई शेअर बाजाराने इतिहासात प्रथमच ३६ हजाराचा, तर राष्ट्रीय शेअर बाजाराने ११ हजाराचा स्तर पार केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताची अर्थव्यवस्था गतीने रुळावर येत असून, येत्या वर्षात ती चीनलाही मागे…

Jan 24 2018 / No Comment / Read More »

सेन्सेक्सची मुसंडी

सेन्सेक्सची मुसंडी

►निर्देशांकाने ३५ हजारांचा टप्पा ओलांडला, मुंबई, १७ जानेवारी – भारतीय शेअर बाजाराने आज बुधवारी ऐतिहासिक टप्पा ओलांडला. निर्देशांकाने आज बुधवारी ३५ हजारांचा टप्पा ओलांडून विक्रमी कामगिरी केली. निर्देशांक आज ३१० अंकांनी वाढून तो ३५००२.७८ हजाराच्या वर स्थिरावला, तर निफ्टीनेही दिवसाअखेर १०,७००चा टप्पा ओलांडला आहे. ऐन अर्थसंकल्पाच्या काही दिवस…

Jan 18 2018 / No Comment / Read More »

काँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार!

काँग्रेसच्या भीतीने हादरला होता शेअर बाजार!

मुंबई, १८ डिसेंबर – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होताच, प्रारंभीचे कल कॉंगे्रसच्या बाजूने गेले आणि याची धास्ती संपूर्ण उद्योग जगताने घेतली. या धास्तीपोटीच शेअर बाजार आज सोमवारी सकाळच्या पहिल्या तासात तब्बल १२०० अकांनी कोसळला. तथापि, त्यानंतर चित्र बदलले आणि सर्व घसरण दूर होऊन १३९ अंकांच्या कमाईसह शेअर…

Dec 19 2017 / No Comment / Read More »

भारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द

भारती एअरटेल, पेमेंट बँकेचा ईकेवायसी परवाना रद्द

►यूआयडीएआयचा धाडसी निर्णय, नवी दिल्ली, १६ डिसेंबर – आधार कार्ड व्यवस्थेचे संचालन करणार्‍या यूआयडीएआयने आज शनिवारी भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकेला जबरदस्त झटका दिला आहे. ईकेवायसी प्रक्रिया आणि पेमेंट बँक ग्राहकांचा वापर करून मोबाईल ग्राहकांच्या आधारशी संबंधित सिमची पडताळणी करण्याचे या दोन्ही कंपन्यांचे परवानगे युआयडीएआयने रद्दबातल केले…

Dec 17 2017 / No Comment / Read More »

दूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ

दूरसंचार क्षेत्रात ७५ हजार कर्मचार्‍यांना नारळ

नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर – दूरसंचार क्षेत्रात मागील वर्षभरात सुमारे ७५ हजार कर्मचार्‍यांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. यादरम्यान दूरसंचार कंपन्या, टॉवर कंपनी आणि विक्रेता यांच्या एकत्रीकरणाचे प्रकार वाढले आहेत. या क्षेत्रात कर्मचार्‍यांचा खर्च ४ ते ५ टक्केच असतो. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या पगारात वेगाने वाढ…

Nov 16 2017 / No Comment / Read More »

ऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी!

ऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी!

मुंबई, २५ ऑक्टोबर – केंद्र सरकारने बँकिंग आणि पायाभूत क्षेत्राला ९ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची संजीवनी दिल्यानंतर आज बुधवारी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह ओथंबून वाहात होता. आज सकाळपासूनच गुंतवणूकदारांच्या बड्या कंपन्यांच्या शेअर्स खरेदीवर उड्या पडत होत्या. या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराने ३३ हजाराचा ऐतिहासिक टप्पा पार केला.…

Oct 26 2017 / No Comment / Read More »

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह