ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » वातावरण, आपदा संस्कृतीसोबत निगडित : नरेंद्र मोदी

वातावरण, आपदा संस्कृतीसोबत निगडित : नरेंद्र मोदी

►चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार प्रदान,
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर –

Modi Man Of Earth Pti

Modi Man Of Earth Pti

स्वच्छ व हिरवेगार पर्यावरण हे सरकारी धोरणांचे मूळ असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी स्पष्ट केले. त्यांना आज संयुक्त राष्ट्रसंघाचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव जनरल अँटोनियो ग्युटेरस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सहकाराच्या माध्यमातून सौर ऊर्जा क्षेत्रासह इतर काही क्षेत्रांमध्ये पर्यावरणानुकूल कामगिरीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाने हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्राँ यांना संयुक्तपणे प्रदान केला आहे.
वातावरण, आपदा संस्कृतीसोबत निगडीत आहे आणि वातावरण हे संस्कृतीचा एक भाग बनू शकत नसल्याते आपदा टाळणे कठीण आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
कृषी क्षेत्र ते औद्योगिक धोरणे, घरबांधणी आणि शौचालयांची उभारणी ही स्वच्छ पर्यावरणासाठी गरजेची आहे. नेमकी सरकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून या सर्व बाबींना प्राधान्य दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
२००५ च्या तुलनेत येत्या दोन वर्षांत कार्बन उत्सर्जनाची पातळी २० ते २५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी तसेच २०३० पर्यंत हे उत्सर्जन ३० ते ३५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२०२२ पर्यंत एकवेळ वापर केल्या जाणार्‍या प्लॅस्टिकपासून मुक्ती मिळवण्याबाबतही आम्ही वचनबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले.
हिंदू श्‍लोक आणि वचने उद्घृत करीत त्यांनी निसर्गाला सन्मान देण्याची परंपरा भारतात असल्याचे आणि भारतीय समाजाचा तो एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून नागरिकांची वागणूक बदलण्यात सरकारला यश आले, असेही त्यांनी सांगितले.
मला प्राप्त झालेला हा पुरस्कार म्हणजे वृक्षांना प्राणपणाने जपणारे वनांमधील आदिवासी, केवळ उपजीविका भागेल इतपतच मासेमारी करणारे कोळी, मोसमाच्या फेर्‍यात अडकलेल्या शेतकर्‍यांचाच एकप्रकारे करण्यात आलेला सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. देवाप्रमाणे वृक्षाची पूजा करणार्‍या महिलांचाही हा सन्मान आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भारतीयांनी निसर्गाला नेहमीच एक जीवित प्राण्यासमान वागणूक दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञान आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा हा सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा पाया आहे. असे असले तरी, पाण्याच्या एकेका थेंबातून अधिकाधिक पीक, मृदा आरोग्य कार्ड आणि सेंद्रिय शेतीला सरकारकडून प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Posted by : | on : 4 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (884 of 2213 articles)

Air Marshal B S Dhanoa
क्षमता वाढणार, नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर - राफेल विमाने आणि एस-४०० एअर डिफेन्स प्रणाली यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद व ...

×