ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » वारे भाजपाच्याच बाजूने : पंतप्रधान नरेंद्र मोदी

वारे भाजपाच्याच बाजूने : पंतप्रधान नरेंद्र मोदी

►माझा बूथ सर्वांत मजबूत, नरेंद्र मोदींचा कार्यकर्त्यांना मंत्र,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १३ सप्टेंबर –

Pm Modi Chitradurga Rally

देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे भाजपाच्या बाजूने आहे. भाजपाशी लढा देण्यासाठी स्थापन होत असलेली महाआघाडी नेतृत्वाच्या कचाट्यात अडकली आहे, असे स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय निश्‍चित करण्यासाठी ‘माझा बूथ सर्वांत मजबूत’ असा महत्त्वाचा मंत्र आज गुरुवारी कार्यकर्त्यांना दिला.
पाच लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी नमो अ‍ॅपवरून संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजपाची सर्वात मोठी ताकद फक्त कार्यकर्त्यांमध्येच आहे. चार वर्षांपूर्वी भाजपाला लोकसभा निवडणुकीत जो ऐतिहासिक विजय मिळाला होता, तो केवळ कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाला होता. देशाच्या विकासातही भाजपा कार्यकर्त्यांचे फार मोठे योगदान आहे. जयपूर (ग्रामीण), नवादा, गाझियाबाद, हजारीबाग आणि अरुणाचल (पश्‍चिम) या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी पंतप्रधान बोलत होते.
भाजपा कार्यकर्त्यांची त्यांच्या क्षेत्रात असलेल्या प्रत्येक मतदान केंद्रावर मजबूत पकड आहे. त्यामुळेच मी त्यांना ‘माझा बूथ सर्वांत मजबूत’ हा मंत्र देत आहे. पुन्हा एकदा विजय भाजपाचाच होणार आहे, अशी ग्वाही देखील मी देत आहे, असे मोदी यांनी सांगितले.
सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो आणि ही अशक्यप्राय बाब केवळ भाजपातच शक्य होऊ शकते. काँगे्रस हा परिवारवाद जोपासणारा पक्ष असून, या पक्षाचे इतर सर्व नेते आणि कार्यकर्ते केवळ एका घराण्याच्या फायद्यासाठी लढा देतात. काँगे्रसमधील पूर्वापार चालत आलेले चित्र पाहू जाता, या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेत्यांची मला कीव येते.
विरोधक म्हणूनही अपयशी
काँग्रेस विरोधकांची भूमिका पार पाडण्यातही अपयशी ठरला आहे. गेल्या चार वर्षांत काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांचा खरा चेहरा समोर आला आहे. आधी लोकांनी या पक्षाला सुशासन देण्यात आलेले अपयश, अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार यामुळे सत्तेवरुन खाली खेचले. आता हा पक्ष विरोधकांची भूमिका पार पाडण्यातही अपयशी ठरला आहे, असा चिमटा पंतप्रधान मोदी यांनी काढला.

Posted by : | on : 14 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (337 of 1774 articles)

Atom Bomb
घावही दुरुस्त होणार, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ सप्टेंबर - अण्वस्त्रयुद्ध किंवा किरणोत्सर्गाच्या लीकेजमुळे होणार्‍या गंभीर जखमा तातडीने भरून, जवानांच्या प्राणाचे ...

×