अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » विदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत

विदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २८ एप्रिल –

Water Sinchan Prakalp

Water Sinchan Prakalp

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मोठे आणि ८३ लघु सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती आर्थिक मदत तातडीने करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील ३.७७ लाख हेक्टर अतिरिक्त जमीन सिंचनाखाली येणार असून, यामुळे या भागातील कृषीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकणार आहे. या सर्व प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सुमारे १३,६५१.६१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती केंद्रीय जलस्रोत मंत्रालयाने एका निवेदनातून दिली.
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या खर्च समितीला या प्रकल्पांची माहिती देतानाच, शक्य तितक्या लवकर ते पूर्ण होणे का आवश्यक आहे, याबाबतचे सादरीकरण महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय जलस्रोत मंत्रालयातील अधिकार्‍यांकडून करण्यात आले. विदर्भ आणि मराठवाडा तसेच उर्वरित महाराष्ट्रातील आठ मोठे आणि ८३ लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडे जो थकित निधी आहे, तो तातडीने वितरित करणे किती आवश्यक आहे, हा जलस्रोत मंत्रालयाचा प्रस्ताव खर्च समितीने तत्काळ मान्य केला, असे या निवेदनात म्हटले आहे.
हे सर्व प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नाबार्डकडूनही आवश्यक ती आर्थिक मदत मिळणार आहे. लहान आणि मध्यम सिंचन प्रकल्प दोन वर्षांमध्ये, तसेच मोठे प्रकल्प २०२२-२३ पर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे.

Posted by : | on : Apr 29 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (507 of 1862 articles)

Tejas Bvr Missile Fire Tejas
►दृष्टीच्या पलीकडे जाऊन करते अचूक मारा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २८ एप्रिल - [caption id="attachment_52371" align="alignleft" width="300"] Tejas Bvr Missile Fire ...

×