ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » विद्यार्थ्यांना स्मरणात राहील, असे कार्य करा

विद्यार्थ्यांना स्मरणात राहील, असे कार्य करा

►पंतप्रधानांचा शिक्षकांना सल्ला
►शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला साधला संवाद,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ४ सप्टेंबर –

Modi Teachers Day

pm Modi Teachers Day

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या शिक्षकांशी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला संवाद साधला. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील पोकळी दूर करा आणि विद्यार्थ्यांना आयुष्यभर स्मरणात राहील, असे कार्य तुम्ही करा, असा मोलाचा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी शिक्षकांना दिला.
उद्या बुधवारी शिक्षक दिनाच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी आज पुरस्कारप्राप्त शिक्षकांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरही उपस्थित होते. देशातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात योगदान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षणाला आपल्या आयुष्याचा मंत्र करून त्यावर तुम्ही सदैव वाटचाल केली आहे. शिक्षक हा संपूर्ण आयुष्यभर शिक्षकच असतो, असे पंतप्रधान म्हणाले.
शाळांचा विकास हे शिक्षकांचेच कार्य असल्याने त्यांनी एकत्र यावे आणि ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी. गरीब आणि ग्रामीण मागासवर्गातील असंख्य मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना बळकट करण्यात शिक्षकांनी योगदान द्यायला हवे. शिक्षक आणि विद्यार्थी यातील पोकळी कमी करणारे खरे शिक्षण असते आणि हे शिक्षण देणारे खरे शिक्षक असतात. अशा शिक्षकांनाच विद्यार्थी सदैव स्मरणात ठेवत असतात, असे सांगताना, शिक्षकांनी आपल्या शाळांना डिजिटल करण्यातही योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
यावेळी शिक्षकांनीही आपला शिक्षण क्षेत्रातील अनुभव कथन केला. आपल्या शाळांना शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित करताना केलेल्या कार्याची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. नवीन ऑनलाईन उमेदवारी प्रक्रिया, डिजिटल इंडिया यासारख्या पुढाकारांसाठी शिक्षकांनी पंतप्रधानांचे आभार मानले. या उपायांमुळे देशभरातील शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल झाला असल्याचे शिक्षक म्हणाले.

Posted by : | on : 5 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (389 of 1774 articles)


घेतली दुटप्पी भूमिका ►भाजपाचा जोरदार हल्ला, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ४ सप्टेंबर - देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या नक्षलवाद्यांबाबत सत्तेत असताना ...

×