ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » विविध प्रथांचा सन्मान व्हावा : भय्याजी जोशी

विविध प्रथांचा सन्मान व्हावा : भय्याजी जोशी

नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर –

Bhaiyyaji Joshi

Bhaiyyaji Joshi

शबरीमला मंदिराचे दार सर्व वयोगटातील महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. देशातील भाविकांतर्फे पाळल्या जाणार्‍या विविध मंदिर प्रथांचा सन्मान करत असतानाच आपण न्यायालयाच्या निर्णयाचाही आदर करायला हवा, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी आज गुरुवारी विशद केली.
शबरीमला प्रकरणी न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. हा मुद्दा स्थानिक मंदिर परंपरांचा आणि श्रद्धेचा आहे, या मुद्याशी महिलांसह लाखो भाविकांच्या भावना संलग्न आहेत. न्यायालयाच्या निर्णयावर विचार करताना भाविकांच्या या भावना दुर्लक्षित करता येणार नाही, असे भय्याजी जोशी यांनी जारी केलेल्या एका निवेदनातून स्पष्ट केले. दुर्दैवाने केरळ सरकारने भाविकांच्या भावना विचारात न घेता अतिशय घाईगर्दीत न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने पावले उचलली. भाविकांनीही विशेषत: बळजबरीने परंपरा मोडीत काढण्याचा निषेध करणार्‍या महिलांनी अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांसह सर्वांना आवाहन करीत आहोत की, या निकालाचे विश्‍लेषण करून, उपलब्ध न्यायालयीन पर्यायाच्या चौकटीतच त्यावर तोडगा काढावा. आपल्या श्रद्धा आणि परंपरांनुसार पूजेच्या अधिकाराबाबतची आपली चिंता त्यांनी शांतीच्या मार्गानेच संबंधित अधिकारिणीकडे नोंदवावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

Posted by : | on : 5 Oct 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (531 of 1875 articles)

Ed Dierctorate Of Enforcement
सरकारच्या विमान सौद्यांचीही चौकशी, नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर - संपुआच्या कार्यकाळात आखाती देशांसोबत करण्यात आलेला उड्डाण करार अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर ...

×