ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » वेदांमधील विचारांनीच दहशतवादावर मात

वेदांमधील विचारांनीच दहशतवादावर मात

►सत्यपाल सिंह यांचे मत,
बागपत, २६ ऑक्टोबर –

Dr Satyapal Singh

Dr Satyapal Singh

आपल्या देशातील भ्रष्टाचार आणि दहशतवाद यासारख्या गंभीर समस्यांवर केवळ वेदांतील विचारांच्या माध्यमातूनच मात केली जाऊ शकते. यामुळे आपल्याला पुन्हा एकदा वेदांकडे वळावे लागणार आहे, अशी भूमिका केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी मांडली.
उत्तरप्रदेशच्या बागपत येथे आयोजित आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलात बोलताना सत्यपाल सिह यांनी वेदांचे महत्त्व विशद केले. अमेरिकेत ज्याप्रमाणे बायबल हातात घेऊन राष्ट्राध्यक्ष व अन्य मंत्र्यांचा शपथविधी होत असतो, त्याचप्रमाणे भारतातही राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य उच्च पदांवरील व्यक्तींना वेदग्रंथ हातात देऊन शपथ द्यायला हवी, असे मत सत्यपाल सिंह यांनी या महासंमेलात बोलताना व्यक्त केले. आपल्या देशात राज्यघटनेला साक्षी ठेवून शपथ घेतली जाते. माझे असे मत आहे की, वेद सर्वांत पवित्र असल्याने वेद हाती घेऊनच शपथ घ्यायला हवी, असे ते म्हणाले.
सत्यपाल सिंह यांनी यापूर्वी डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा केला होता. माणूस माकडापासून उत्क्रांत झाल्याचा उल्लेख विज्ञान आणि इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकायला हवा, असे ते म्हणाले होते.
देशाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करायचे असेल, तर आपल्याला पुन्हा वेदांची मदत घ्यावी लागणार आहे. आपल्या देशात अनेक समस्या आहेत आणि या समस्यांचे कायमस्वरूपी उच्चाटन करायचे असल्यास आपल्याकडे ऋषिमुनींचे वेद हाच एक पर्याय आहे. ऋषिमुनींचे ज्ञान या सर्व समस्यांमधून आपल्याला बाहेर काढण्यास नक्की मदत करेल, असे ते म्हणाले.
वेदांमध्ये अनेक समस्यांवर उपाय सांगितले आहे. पूर्वीच्या काळातही राक्षस अत्याचार करीत होते. त्यांच्या अत्याचारापासून मुक्तता मिळविण्यात वेदांनीच मदत केली होती. आजही अशाच प्रकारच्या समस्या अस्तित्वात आहेत आणि त्यावर वेद हाच एकमेव उपाय असल्याचे मला वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 27 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (103 of 1774 articles)

Vishwas Pathak
प्रवक्ते विश्‍वास पाठक यांची प्रतिक्रिया, मुंबई, २६ ऑक्टोबर - सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्याबाबत जो निर्णय दिला आहे, ...

×