ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » वैमानिकांनी घेतले राफेलचे प्रशिक्षण

वैमानिकांनी घेतले राफेलचे प्रशिक्षण

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३ सप्टेंबर –

Rafel

Rafel

राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून काँगे्रस टीकेची झोड उठवत असली, तरी शनिवारी भारतात दाखल झालेली फ्रान्सची तीन राफेल विमाने भारतीय हवाईदलासाठी पर्वणीच ठरली आहेत. हवाई दलाच्या वैमानिकांनी ग्वाल्हेर आणि आग्रा येथे या विमानांनी भरारी घेऊन सराव केला.
या तीन राफेल विमानांसोबत अ‍ॅटलस ए-४०० एम लष्करी वाहतूक विमान, सी-१३५ इंधन विमान आणि एअरबस ए-३१० कार्गो विमानासह सुमारे विमाने भारतात दाखल झाली आहेत. चार दिवस भारत आणि फ्रान्सचे हवाई दल संयुक्त कवायती करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राफेल लढाऊ विमानांचा सराव करण्याची मोठी संधी यामुळे भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना मिळाली. इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम आणि सिंगापूरला भेट दिल्यानंतर फ्रान्सची ही विमाने शनिवारी भारत दाखल झाली.
भारताने सप्टेंबर २०१६ मध्ये फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली असून, हा संपूर्ण व्यवहार ५८ हजार कोटी रुपयांचा आहे. पुढील वर्षी सप्टेंबरपासून राफेल विमाने भारताला मिळण्यास सुरुवात होईल.
वैमानिक उत्सुक
६०च्या दशकातील मिग विमानांचा अजूनही भारतीय हवाईदलात वापर होत आहे. ही विमाने त्या काळातील अत्याधुनिक असली तरी आज ती इतर विमानांच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत मागे पडली आहेत. त्यामुळे हवाई दलातील नव्या पिढीचे लढाऊ वैमानिक अत्याधुनिक राफेल विमान चालविण्यास अत्यंत उत्सुक आहेत.
मोदी सरकारने दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला राफेल करार एका झटक्यात पूर्ण केल्यामुळे, या वैमानिकांचे राफेल विमान चालविण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवाई दलातील नव्या पिढीतील वैमानिकांनी, राफेलवरून जे राजकारण सुरू आहे, त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय पक्षांना जे काही राजकारण करायचे ते त्यांनी करावे; परंतु आता हा राफेलचा सौदा रद्द होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे आणि तो होणार नाही, अशी त्यांना आशाही आहे.

Posted by : | on : 4 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (400 of 1774 articles)

Padmashree Ram Sutar
नवी दिल्ली, ३ सप्टेंबर - दादरच्या चैत्यभूमीजवळील इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या कामास गती मिळू लागली ...

×