ads
ads
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

►पाच राज्यांतील निवडणुकीबाबत चर्चा, नवी दिल्ली, २० ऑक्टोबर –…

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर – व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम,…

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » व्यंकय्या नायडू यांची २९ पैकी २८ राज्यांना भेट

व्यंकय्या नायडू यांची २९ पैकी २८ राज्यांना भेट

उपराष्ट्रपतिपदाची वर्षपूर्ती,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट –
एम. व्यंकय्या नायडू यांनी आज, ११ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतिपदाची एक वर्षाची कारकीर्द पूर्ण केली आहे. या एक वर्षाच्या काळात त्यांनी देशातील २९ पैकी २८ राज्यांना भेटी दिल्या. अवघ्या एक वर्षात इतक्या राज्यांचा दौरा करणारे नायडू पहिलेच उपराष्ट्रपती ठरले आहेत.
या एक वर्षाच्या काळात मी दिल्लीबाहेर ३१३ कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो आणि यातील ६० टक्के कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी, युवक आणि शेतकरी, तसेच विज्ञान व संशोधन आणि सांस्कृतिक यासारख्या क्षेत्रांवर विशेष भर दिला, असे नायडू यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
नायडू यांच्या सचिवालयानेही या एक वर्षाच्या काळातील त्यांच्या विविध पुढाकारांची माहिती ट्विटरवर दिली आहे. या एका वर्षात नायडू यांनी २९ पैकी २८ राज्यांना भेटी दिल्या. केवळ सिक्कीम या राज्यालाच त्यांनी अद्याप भेट दिलेली नाही. विशेष म्हणजे, ईशान्येकडील सर्व सातही राज्यांचा दौरा त्यांनी केला आहे.
वर्षभराच्या काळात नायडू यांनी ५६ विद्यापीठांना भेटी दिल्या आणि २९ दीक्षांत समारंभांना संबोधित केले. याशिवाय, देशातील १५ आघाडीच्या विज्ञान व संशोधन केंद्रांनाही त्यांनी भेट दिलेली आहे. या काळात त्यांनी फक्त एकदाच विदेश दौरा केला आहे.
ग्वाटेमाल आणि पनामा दौर्‍यात त्यांनी भारताचे नेतृत्व केले आहे. राज्यसभेचे उपसभापती म्हणूनही त्यांनी प्रभावीपणे कामकाज हाताळले आहे.

Posted by : | on : 12 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (374 of 1638 articles)

Indian Passport1
मुळे यांची माहिती ►यापुढे त्रासाशिवाय व कमीतकमी वेळात पासपोर्ट, श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, ११ ऑगस्ट - सामान्य नागरिकाला कोणत्याही त्रासाशिवाय ...

×