ads
ads
रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

►राफेल व्यवहारात डासॉल्ट कंपनीचे जाहीर स्पष्टीकरण • ►राहुल गांधी…

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

►राहुल गांधी यांची मागणी ►राफेल सौद्यात सर्व काही ठीक…

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

►आज विसर्जन, तभा वृत्तसेवा मुंबई, २२ सप्टेंबर – उद्या…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | बॉम्बवर्षावात बेचिराख झालेला…

ओवायसी-आंबेडकरी गोळा-बेरीज

ओवायसी-आंबेडकरी गोळा-बेरीज

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | जातीपाती व…

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | विरोधी पक्ष सरकारच्या…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:20
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » व्याजदर ‘जैसे थे’

व्याजदर ‘जैसे थे’

►आरबीआयचा निर्णय,
मुंबई, ७ फेब्रुवारी –
वाढती महागाई आणि आर्थिक तूट वाढण्याचा धोका लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने आज बुधवारी अगदी अपेक्षेप्रमाणे प्रमुख कर्जांवरील व्याजाचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा पर्याय स्वीकारला. याचवेळी आरबीआयने चालू आर्थिक वर्षाकरिता भारताच्या आर्थिक विकासाचा दर ६.६ टक्के इतका राहील, असा अंदाज व्यक्त केला.
आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय पतधोरण आढावा समितीची दोन दिवसीय बैठक संपन्न झाली. यावेळी पटेल यांनी द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना सर्वच प्रमुख कर्जांवरील व्याजाचे दर कायम ठेवले. यामुळे रेपो दर सहा टक्क्यांवर आणि रिव्हर्स रेपो दर ५.७५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. आरबीआयने सलग तिसर्‍यांदा व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि अर्थसंकल्पात केलेल्या अनेक नव्या घोषणांमुळे आरबीआय व्याजदर कमी करेल, अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात होती, पण ती फोल ठरली. (वृत्तसंस्था)
ठळक वैशिष्ट्ये
रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल नाही.
किरकोळ महागाई दर ५.१ टक्क्यांवर राहण्याची शक्यता.
पुढील वर्षी महागाईचा दर कमी होणार.
जीएसटी स्थिरावल्याने अर्थव्यवस्थेला फायदा मिळणार.
देशात विदेशी गुंतवणूक वाढणार.
पुढील पतधोरण आढावा ५ एप्रिल रोजी.

Posted by : | on : Feb 8 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (1075 of 2077 articles)


दिल्ली, ७ फेब्रुवारी - केंद्रातील मोदी सरकार अतिशय मुजोर आणि असहिष्णू आहे. या सरकारने देशवासीयांना केवळ मोठमोठी आश्‍वासने दिली, पण ...

×