ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » व्हॉटसअ‍ॅपच्या मार्गात फेक न्यूजचे काटे

व्हॉटसअ‍ॅपच्या मार्गात फेक न्यूजचे काटे

फेसबूकच्या आड गोपनीयतेचा मुद्दा,
वृत्तसंस्था
बंगळुरू, १० सप्टेंबर –

Whatsapp Logo

Whatsapp Logo

भारतामध्ये पेमेंट सुविधा देण्यासाठी फेसबूकच्या आड गोपनीयतेचा मुद्दा, तर व्हॉट्सअ‍ॅपच्या मार्गात फेक न्यूजचे काटे असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही कंपन्यांसाठी भारतात वित्तीय सेवा सुरू करणे कठीण झाले आहे, असे एका खाजगी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) विनंतीनुसार सर्वच नवी संरचना लागू केल्यानंतरही भारतात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटची वाट बिकटच असल्याची माहिती विविध बँका आणि पेमेंट इंडस्ट्रीने दिली.
या कंपन्यांचा डाटा भारतात नाही. रिझर्व्ह बँकेच्या निकषाचा अडथळाही कंपन्यांसमोर आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप, अ‍ॅमेझॉन आणि अ‍ॅपल कंपनीला भारतात पेमेंट सुविधा उपलब्ध करण्यासाठी ही अडचण दूर करावी लागेल, असे या अधिकार्‍याने सांगितले.
जोपर्यंत पेमेंट डाटा भारतात उभारण्याची समस्या सोडवली जात नाही, तोपर्यंत डाटा केंद्रांपैकी कोणतेही केंद्र जागतिक पातळीवर कार्यान्वित होणे शक्य नाही, असेही या अधिकार्‍याने सांगितले आहे. एनपीसीआयच्या निकषाप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपने सर्वच संरचना तयार केल्या असल्या, तरी त्यांचा डाटा भारतात नसल्याचा मुद्दा अडचणीचा ठरत आहे, असेही या अधिकार्‍याने सांगितले.
पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एनपीसीआयला परवानगी दिली नसल्याची माहितीही माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त झाली आहे. देशांतर्गत डाटा केंद्र उभारण्यासाठी अ‍ॅप पुरवठादारांकडून पूर्तता होण्यावर हा अवधी आधारित आहे, असे एनपीसीआयने स्पष्ट केले आहे.

Posted by : | on : 14 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (340 of 1774 articles)

Vernon Gonsalves Arun Ferreira Gautam Navlakha Sudha Bharadwaj Varavara Rao
सप्टेंबरला पुढील सुनावणी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १२ सप्टेंबर - भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या दंगली प्रकरणी अटक करण्यात आलेले आणि शहरी ...

×