ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » शत्रुसंपत्ती विक्री प्रक्रियेला केंद्राची मंजुरी : रविशंकर प्रसाद

शत्रुसंपत्ती विक्री प्रक्रियेला केंद्राची मंजुरी : रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर –

Ravishankar Prasad5

Ravishankar Prasad5

फाळणीनंतर देश सोडून शत्रू राष्ट्रांच्या आश्रयात गेलेल्या लोकांची भारतातील संपत्ती ताब्यात घेऊन तिची विक्री करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने आता शत्रूंच्या या संपत्तीची विक्री प्रक्रिया सुरू करण्यासही मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली.
देशभरात अशा प्रकारची जी संपत्ती आहे, ती केंद्र सरकारने एका अध्यादेशाद्वारे ताब्यात घेतली असून, तिची किंमत सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. यात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या मुंबईतील घराचाही समावेश आहे. देशाची फाळणी झाल्यानंतर भारत सोडून गेलेल्या नागरिकांच्या संपत्ती सरकार ताब्यात घेतल्या आहेत. ही संपत्ती गेल्या अनेक वर्षांपासून कुठल्याही वापराविना पडून होती. ही शत्रुसंपत्ती विकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातून येणारा पैसा कल्याणकारी योजनांवर खर्च केला जाणार आहे, तसेच केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे निर्गुंतवणुकीच्या धोरणालाही चालना मिळणार आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.
सध्या २० हजार ३२३ शेअरधारकांच्या ९९६ कंपन्यांमध्ये एकूण ६ कोटी ५० लाख ७५ हजार ८७७ शेअर्स सरकारने नियुक्त केलेल्या कस्टोडियनकडे आहे. यातील ५८८ कंपन्या सक्रिय असून, १३९ कंपन्याची शेअर बाजारात नोंद आहे.

Posted by : | on : 10 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (377 of 1873 articles)

K9 Vajra Thunder Gun
सीतारामन् यांची उपस्थिती, देवळाली, ९ नोव्हेंबर - भारतीय लष्कराची ताकद अनेकपटीने वाढविणार्‍या तीन महाकाय तोफा आज शुक्रवारी शस्त्रागारात समाविष्ट करण्यात ...

×