ads
ads
देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

►प्रधानमंत्री मोदी यांचा दावा, मुंबई, १८ डिसेंबर – साडेचार…

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

►राजनाथसिंह यांचे आवाहन, नवी दिल्ली, १८ डिसेंबर अयोध्येत राममंदिर…

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

नवी दिल्ली, १८ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी…

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

►जिगपिंग यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५२ संघटनांचा पाठिंबा, मुंबई, १८…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 17:55
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » शपथविधीला पाकला जाणारे विश्‍वासघातकी

शपथविधीला पाकला जाणारे विश्‍वासघातकी

सुब्रमण्यम स्वामींचा टोला,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २ ऑगस्ट –

Subramaniyam Swamy11

Subramaniyam Swamy11

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार्‍या भारतीयांना विश्‍वासघातकी अर्थात् गद्दार मानले जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. तसेच, अभिनेता आमिर खान यांनी सदर निमंत्रण अव्हेरल्याने आपण त्यांना सलाम करतो, असेही स्वामी यांनी नमूद केले आहे.
इम्रान खान यांचे क्रिकेट खेळातील समकालीन सहकारी म्हणून कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह नवज्योत सिंग सिद्धू आणि अभिनेता अभिनेता आमिर खान यांना निमंत्रित केल्याची चर्चा होती. यापैकी पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेट खेळाडू नवज्योत सिंग यांनी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे संकेत दिले आहे.
मात्र, त्याच वेळी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले की, भारतातून जो कुणी या समारंभाला जाईल, त्याला विश्‍वासघातकी समजण्यात येईल. नवज्योत सिंग सिद्धू हे केवळ क्रिकेटरच नाही, ते देशाच्या सर्वोच्च अशा संसदेचे सदस्य राहिले आहे. विशेष म्हणजे सध्या ते पंजाब सरकारमधील महत्त्वाच्या खात्याचे मंत्री आहेत. जर ते पाकिस्तानात जात असतील तर ते विश्‍वासघातकी ठरतील. तसेच, जे कुणी भारतातून पाकिस्तानी पंतप्रधानांच्या शपथविधी कार्यक्रमाला जाईल त्यांना देशद्रोही घोषित करण्यात यावे. यावेळी त्यांनी इम्रान खान यांची तुलना मोहम्मद घोरी यांच्याशी केली.
हा एक सन्मान : सिद्धू
मी इम्रान खान यांच्या पंतप्रधान शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण स्वीकारले आहे. हा एक सन्मान असून, मी तो सहर्ष मान्य करीत आहे. इम्रान खान यांच्यावर विश्‍वास ठेवावा. खेळाडू हे संपर्क वाढवतात. येणार्‍या अडचणी दूर करतात आणि लोकांना जोडण्याचे काम करत असतात, असे पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. दरम्यान, सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनी स्पष्ट केले आहे की, इम्रान खान यांच्याकडून अजूनपर्यत तरी कोणतेही आमंत्रण आलेले नाही.
विदेशी नेत्याला निमंत्रण नाही
इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सार्कच्या नेत्यांना निमंत्रण दिले जाण्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू होत्या. मात्र कोणत्याही आंतरराष्ट्रीय नेत्याला इम्रान खान यांच्या शपथविधीचे निमंत्रण दिले जाणार नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने आज, गुरुवारी स्पष्ट केले. यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Posted by : | on : 3 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (704 of 1924 articles)


न्यायालयाचे स्पष्ट आदेश, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ ऑगस्ट - प्रचारमाध्यमांनी बलात्कार पीडित लहान मुलांचे छायाचित्र दाखवू नये. शिवाय चेहरा धूसर ...

×