ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » शबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार

शबरीमलात महिलांनाही प्रवेशाचा अधिकार

►सर्वोच्च न्यायालयाचे मत
►पुढील सुनावणी गुरुवारी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १८ जुलै –

Supreme Court 2

Supreme Court 2

केरळातील शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा महिलांना घटनात्मक अधिकार आहे. कोणत्याही भेदभावाशिवाय त्या पुरुषांप्रमाणे प्रार्थना करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
असा कोणताही कायदा नसताना महिलांना मंदिरामध्ये प्रवेश व प्रार्थना करण्याबाबत भेदभाव करणे योग्य नाही, असे सरन्यायाधीश प्रमुख असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय न्यायासनाने स्पष्ट केले. देवस्थान बोर्डाने १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी घातलेल्या बंदीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायासन सुनावणी करीत होते.
जिथे पुरुष प्रवेश करू शकतात, तिथे महिलाही जाऊ शकतात. पुरुषांसाठी लागू असलेलेच महिलांनाही लागू होते, असे निरीक्षण न्या. आर. एफ. नरिमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांनी नोंदवले.
मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार कायद्यावर निर्भर नाही. हा घटनात्मक अधिकार आहे, असे सांगत न्यायासनाने हा अधिकार घटनेतील अनुच्छेद २५ आणि २६ नुसार प्रतिष्ठापित असल्याचे न्यायासनाने स्पष्ट केले.
सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचे समर्थन क रतो, असे केरळ राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळवले होते.
महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या बाजूने केरळ राज्य सरकारने २०१५ मध्ये शपथपत्र दाखल केले होते. त्यानंतर घूमजाव करीत २०१७ मध्ये यास विरोध करणारे शपथपत्र दाखल केले. याचा उल्लेखही सर्वोच्च न्यायालयाने केला. महिलांच्या मंदिर प्रवेशाचे समर्थन करीत पहिले शपथपत्र योग्य असल्याचे केरळ राज्य सरकारच्या समितीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
तुम्ही बदलत्या वेळेनुसार बदलत आहात, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने यावेळी केली.
विशिष्ट वयोगटातील महिलांना मंदिरातील प्रवेशास प्रतिबंध घालून मूलभूत अधिकारांसोबतच घटनेतील अस्पृश्यतेबाबत असलेल्या कलम १७ चा भंग केला जात असल्याचे ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग यांनी याबाबत मध्यस्ती करताना न्यायालयास सांगितले. यावेळी त्यांनी नियमांनुसार हिंदू म्हणून परिभाषित केलेल्या विधानांचा संदर्भ देत, लिंगाच्या आधारावर नव्हे, तर त्यांच्यासोबत मासिक पाळीमुळे भेदभाव केला जात असल्याचेही सांगितले.
महिलांना मंदिर प्रवेशाबाबत बंदी घालून मूलभूत अधिकारांचे हनन केले जात असल्याचे न्यायालयीन मित्र व ज्येष्ठ विधिज्ञ राजू रामचंद्रन् यांनी यांनी सांगितले.
भारतीय युवा वकील समिती आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज झालेली सुनावणी अपूर्ण राहिल्याने ती गुरुवारी होणार आहे.

Posted by : | on : 19 Jul 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (1481 of 2399 articles)

Rajya Sabha
नवी दिल्ली, १८ जुलै - संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून राज्यसभेच्या कामकाजात यंदाच्या अधिवेशनापासून पाच नवीन भाषांचा समावेश ...

×