ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

अमित शाह यांचा आरोप,
वृत्तसंस्था
रायपूर, २१ सप्टेंबर –

Amit Shah Bjp

Amit Shah Bjp

पंतप्रधानांच्या हत्येचा आणि हिंसाचाराचा कट रचणार्‍या शहरी नक्षलवादाचे काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी समर्थन करतात, असा घणाघाती हल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शुक्रवारी येथे केला. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये निवडणुकीच्या प्रचारात उतरलेले राहुल यांनी या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले.
नक्षलवाद्यांनी आपली पाळेमुळे शहरांमध्येही रुजवली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी यातील काही लोकांना अटक केल्यानंतर काँगे्रसचे दिग्गज नेते सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या बचावासाठी उतरले आहेत. शहरी नक्षलवादाची संकल्पना जोपासणारे हे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा आणि देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडविण्याचा कट आखतात आणि राहुल गांधी व कंपनी त्यांची पाठराखण करीत असते, असा आरोप अमित शाह यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केला. छत्तीसगडमध्ये याच वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. ९० सदस्यीय राज्य विधानसभेत भाजपाला किमान ६५ जागा मिळायलाच हव्या, त्यापेक्षा कमी जागा मिळणे हा विजय मानला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश देताना, या तिन्ही राज्यांमध्ये काँगे्रसला सत्तेवर आणण्याचे राहुल गांधी यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.
सध्या ते सत्तेचे दिवास्वप्न पाहात आहेत, असा चिमटा अमित शाह यांनी काढला.

Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (609 of 1873 articles)


जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर - उत्तर काश्मीरच्या बांदिपुरा जिल्ह्यातील जंगलात भारतीय लष्करी जवानांनी आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास ...

×