ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » शहरी नक्षलवाद धोकादायकच

शहरी नक्षलवाद धोकादायकच

काँग्रेसने २०१३ मध्येच केले होते मान्य!,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ सप्टेंबर –

Maoist Naxal

Maoist Naxal

नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून देशात हिंसक कारवायांचे कारस्थान रचणार्‍या काही नक्षल समर्थकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर मानवी हक्काच्या मुद्यावरून आक्रोश करणार्‍या काँगे्रसचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. केंद्रात काँगे्रसप्रणीत संपुआचे सरकार असताना, तत्कालिन सरकारने २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून, ‘शहरी नक्षलवाद अतिशय धोकादायक आहे,’ ही सत्यता मान्य केली होती.
शहरी भागातील काही शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यकर्ते मानवाधिकाराच्या नावाखाली अशा संस्था चालवत आहेत, ज्यांचा थेट संबंध नक्षलवाद्यांशी आहे, असे संपुआ सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. शहरी नक्षलवाद हा सरकारला कायमच धोका वाटत आला आहे. या चळवळीचे मूळ माओवादाशी जोडले असून, हे कार्यकर्ते पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीपेक्षाही जास्त धोकादायक आहेत, असेही संपुआ सरकारने स्पष्ट केले होते.
सुशीलकुमार शिंदे त्यावेळी देशाचे गृहमंत्री होते आणि त्यांनी या शपथपत्रात असेही नमूद केले होते की, या लोकांविरोधात कायदेशीर कारवाई केल्यास सरकारची नकारात्मक प्रतिमा तयार होईल. कथित मानवी हक्क कार्यकर्त्यांचे माओवाद्यांशी कसे संबंध आहेत, ते किशोर समरित वि. भारत सरकार आणि अन्य या संदर्भातील खटल्यातून दिसून येते. माओवाद्यांशी कार्यकर्त्यांचा संबंध कसा आहे, आपली ओळख कायम ठेवून या लोकांकडून नक्षली चळवळींना कशी मदत होते, हे सरकारने शपथपत्रात विस्तारपूर्वक सांगितले आहे.
केवळ विरोधाकरिता विरोध
आज काँगे्रसने आणि विशेषत: या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी, सध्या याच नक्षलसमर्थकांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईला सरकारची दडपशाही, असे नाव दिले आहे. पण, २०१३ मधील संपुआ सरकारचे शपथपत्र पाहू जाता, काँगे्रस किती दुटप्पी आहे, हेच आता सिद्ध झाले आहे.
शहरी नक्षलवाद अमान्य : चिदम्बरम
‘शहरी नक्षलवाद’ ही संकल्पनाच आपल्याला मान्य नसून केंद्र सरकारने कलावंत, बुद्धिवादी व लेखकांना अटक करून त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, असा आरोप चिदम्बरम् यांनी नागपूर मुक्कामी पत्रपरिषदेत केला. सरकारच्या अटकेच्या कारवाईचा आपण तीव्र निषेध करतो, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : Sep 2 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (102 of 2043 articles)

Supreme Court 2
►सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १ सप्टेंबर - [caption id="attachment_52906" align="alignleft" width="300"] Supreme Court 2[/caption] देशभरातच बांधकामे अतिशय वेगाने ...

×