ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » शहरी नक्षल्यांची नजरकैद वाढली

शहरी नक्षल्यांची नजरकैद वाढली

१७ सप्टेंबरला पुढील सुनावणी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १२ सप्टेंबर –

Vernon Gonsalves Arun Ferreira Gautam Navlakha Sudha Bharadwaj Varavara Rao

Vernon Gonsalves Arun Ferreira Gautam Navlakha Sudha Bharadwaj Varavara Rao

भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या दंगली प्रकरणी अटक करण्यात आलेले आणि शहरी नक्षलवादी म्हणून ओळख निर्माण झालेल्या पाचही आरोपींची नजरकैद आज सर्वोच्च न्यायालयाने वाढविली आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलताना न्यायालयाने या पाचही आरोपींची नजरकैद १७ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. १७ सप्टेंबरपासून या प्रकरणाची सुनावणी होईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांना अटक केली होती. या आरोपींपैकी दोघांना आधी नजरकैदेत ठेवण्यात आले होते आणि तिघांना पुण्याला नेण्यात आले होते. नंतर मात्र सुनावणीदरम्यान सर्वांनाही नजरकैद का नाही, असा प्रश्‍न उपस्थित करीत पाचही जणांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ही कारवाई केली होती. या कारवाईविरोधात इतिहासकार रोमिला थापर आणि इतरांनी याचिका दाखल केली होती. पुणे पोलिसांनी २८ ऑगस्टला देशभरात छापे घालून या पाच जणांना विविध ठिकाणांवरून अटक केली होती. या कारवाईला थापर यांनी याचिकेच्या माध्यमातून आव्हान दिले होते. पुणे पोलिसांची कारवाई म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला असल्याचे थापर यांनी याचिकेत म्हटले होते. दरम्यान, प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना पुणे पोलिसांनी पत्रपरिषद घेऊन माहिती जाहीर केली होती. त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले होते आणि महाराष्ट्र सरकारला आपल्या अधिकार्‍यांना त्यांची जबाबदारी समजावून सांगण्याचे निर्देश दिले होते. आज पुन्हा एकदा सुनावणीची तारीख होती. मात्र, या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली.

Posted by : | on : 13 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (660 of 1862 articles)


प्रमुख बी. एस. धनोआ यांचे मत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १२ सप्टेंबर - राफेल करारावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली ...

×