ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » शांतता हवी, पण राष्ट्रीय सन्मानाशी तडजोड नाही

शांतता हवी, पण राष्ट्रीय सन्मानाशी तडजोड नाही

►कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास जवान सज्ज
►‘मन की बात’मधून पंतप्रधानांचा पाकला इशारा,
नवी दिल्ली, ३० सप्टेंबर –

Narendra Modi Mann Ki Baat

Narendra Modi Mann Ki Baat

भारताने नेहमीच शांततेचा मार्ग निवडला आहे आणि याच मार्गावर सतत वाटचाल केली आहे. तथापि, राष्ट्रीय सन्मान आणि सार्वभौमत्वाशी तडजोड करून आम्हाला शांतता मान्य नाही. शांततेचे वातावरण उद्ध्वस्त करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे जवान पूर्णपणे सज्ज आहेत, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी पाकिस्तानला दिला.
आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी, दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणी जागवल्या आणि जवानांना सॅल्युट केला.
दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावर छुपे युद्ध लादणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी भारत सक्षम आहे. आमच्या देशात आम्हाला शांतता आणि प्रगतीचे वातावरण हवे आहे, ते नष्ट करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. छुप्या युद्धाच्या आड आपण सुरक्षित राहू, असा समज कुणीही करू नये. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
इतिहास साक्षी आहे, भारताने आजपर्यंत कधीच कोणत्या देशावर आक्रमण केले नाही आणि कुणाचा भूभाग बळकविण्याचा प्रयत्नही केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वच शांतता मोहिमेत भारताच्या जवानांची संख्या सर्वाधिक आहे आणि यातच भारताची शांततेप्रती असलेली वचनबद्धता स्पष्ट होते, असे पंतप्रधान म्हणाले.
नौदल अधिकार्‍याचा उल्लेख
पंतप्रधानांनी यावेळी नौदल अधिकारी अभिलाष टॉमी यांचाही उल्लेख केला. अभिलाष यांचा जीव कसा वाचवला जाणार, याबाबत संपूर्ण देश चिंतेत होता. ते खोल समुद्रात अडकले होते.
न खाता-पिता मृत्युशी झुंज देत होते. अभिलाष हे धाडसी सैनिक आहेत. त्यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला, तेव्हा त्यांनी पुन्हा असा पराक्रम करण्याचा संकल्प व्यक्त केला, असे पंतप्रधान म्हणाले.
गांधी जयंतीनिमित्त देशभर कार्यक्रम
महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आजपासून पुढील दोन वर्षांसाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले आहे. गांधीजींच्या विचारांनी प्रत्येकाला शक्ती मिळली आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 1 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (91 of 1636 articles)

Supreme Court 6
न्यायालयाची स्पष्टोक्ती, नवी दिल्ली, ३० सप्टेंबर - कोणत्याही प्रकरणात पीडित व्यक्तीने आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्यासोबत तडजोड केली आणि आपला जबाब फिरवला ...

×