ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » शीख दंगलीमागे काँग्रेस नव्हती

शीख दंगलीमागे काँग्रेस नव्हती

राहुल गांधी यांचा असाही तर्क,
वृत्तसंस्था
लंडन, २५ ऑगस्ट –

Meeting With Fishermens Congress

Meeting With Fishermens Congress

१९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात घडलेल्या शिखांच्या हत्याकांडप्रकरणी काँगे्रस नेत्यांवर खटले सुरू आहेत आणि डॉ. मनमोहनसिंग यांनी संपुआ सरकारच्या कारकीर्दीत या दंगलीसाठी देशाची माफीही मागितली असताना, काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र, या दंगलीमागे काँगे्रस पक्षाचा हात नव्हता, असा अजब तर्क काढला आहे.
केंद्रात काँगे्रसची सत्ता असताना घडविण्यात आलेल्या या शीखविरोधी दंगलींमध्ये तीन हजारांवर शिखांची हत्या करण्यात आली होती, हजारोंवर लोक जखमी झाले होते आणि कोट्यवधी रुपयांची संपत्ती नष्ट करण्यात आली होती. ठिकठिकाणी काँगे्रसचे नेते दंगलींना प्रोत्साहन देत होते आणि यासाठी त्यांच्यावर अजूनही खटले सुरू आहेत. पण, याच पक्षाचे अध्यक्ष आता ही दंगल काँगे्रसने घडवून आणली नसल्याचा दावा विदेशी भूमीत करीत आहेत.
१९८४ मधील या दंगली दुर्दैवी आणि अतिशय भीषण अशाच होत्या. यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असे माझेही मत आहे.
मी स्वत: हिंसाचाराने पीडित आहे. त्यामुळे त्या वेदना काय असतात, हे मला चांगले ठावुक आहे. कोणाच्याही विरोधात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार करण्यास माझा विरोध आहे. जेव्हा कुणाला वेदना होतात, तेव्हा मला दु:ख होते. त्यामुळे मी या दंगलीचा निषेध करतो, असेही राहुल म्हणाले.
काँगे्रसही दोषी
कोलकाता : शीखविरोधी दंगली वेदनादायीच होत्या. दुर्दैवाने त्या काळात केंद्रात काँगे्रसचेच सरकार होते. त्यामुळे काँगे्रस या दंगलींसाठी दोषी नाही, असे मी कदापि म्हणणार नाही. तथापि, दंगली घडल्या तेव्हा राहुल गांधी अवघे १३-१४ वर्षांचे होते, त्यामुळे त्यांना जबाबदार धरले जाऊ नये, अशा शब्दात काँगे्रसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम् यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या या संदर्भातील विधानाला फाटा देत, त्यांना घरचा अहेरही दिला.
या हत्याकांडासाठी काँगे्रसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाची माफीही मागितली आहे. दंगलींच्या काळात काँगे्रसचीच सत्ता होती आणि हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जखमांवर मीठ चोळू नका
चंदीगड : १९८४ च्या दंगली काँगे्रसनेच घडविल्या असताना, त्यात आमचा हात नाही, असे सांगून राहुल गांधी शिखांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत आहेत. असा किळसवाणा प्रकार त्यांनी करू नये, असा इशारा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी आज शनिवारी दिला.
मला राहुल यांना इतकेच विचारायचे आहे की, या दंगलीत काँगे्रसचा हात नव्हता, तर मग न्यायालयाने एच. के. एल. भगत, जगदिश टायटलर आणि सज्जनकुमार या काँगे्रसी नेत्यांना दोषी का ठरविले? काँगे्रसने त्यांना निवडणुकीचे तिकीट का नाकारले, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 26 Aug 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (1122 of 2213 articles)


नवी दिल्ली, २५ ऑगस्ट - शेजारी राष्ट्र असूनही परंपरागत शत्रू असलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने पहिल्यांदाच संयुक्त सराव केला. दोन्ही ...

×