ads
ads
देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

►प्रधानमंत्री मोदी यांचा दावा, मुंबई, १८ डिसेंबर – साडेचार…

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

►राजनाथसिंह यांचे आवाहन, नवी दिल्ली, १८ डिसेंबर अयोध्येत राममंदिर…

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

नवी दिल्ली, १८ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी…

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

►जिगपिंग यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५२ संघटनांचा पाठिंबा, मुंबई, १८…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 17:55
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » शेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी

शेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी

वृत्तसंस्था
मुंबई, १२ जुलै –
भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक स्तरावर घेतलेली झेप, रिलायन्स उद्योगाच्या नफ्यात झालेली विक्रमी वाढ, रुपयाला मिळालेली बळकटी आणि विदेशी गुंतवणुकीचा वाढलेला प्रवाह या सर्वच सकारात्मक घडामोडींवर स्वार झालेल्या मुंबई शेअर बाजाराने आज गुरुवारी ३६,५४८.४१ असा आजवरचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.
रिलायन्स उद्योगाच्या नफ्यात ४.४२ टक्के वाढ झाल्याने या उद्योगाचा पुन्हा एकदा १०० अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेत समावेश झाला. त्यातच रुपयाही मजबूत होत असल्याचे वृत्त आल्याने शेअर बाजारात आज सकाळपासूनच गुंतवणूकदारांच्या खरेदीवर उड्या पडत होत्या. सकाळची सुरुवात २५० अंकांच्या कमाईने झाल्यानंतर पहिल्या तासात ही कमाई ४०० अंकांच्या वर गेली होती. यावेळी निर्देशांकाने ३६,७०० असा विक्रमी उच्चांक गाठला होता. दुपारच्या सत्रात मात्र काही प्रमाणात घसरणही दिसून आली. दिवसभराच्या उलाढालीनंतर २८२.४८ अंकांच्या कमाईसह निर्देशांक ३६,५४८.४१ या स्तरावर बंद झाला. हा स्तरही ऐतिहासिकच ठरला आहे. यापूर्वी, २९ जानेवारी रोजी निर्देशांकाने ३६,२८३.२५ असा उच्चांक गाठला होता. गेल्या पाच दिवसांच्या काळात निर्देशांकाने ९७४ अंकांची कमाई केली आहे.
५० कंपन्यांवर आधारित राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीनेही आज अकरा हजाराचा स्तर पार केला. सकाळपासूनच कमाईचे सत्र सुरू असलेल्या या बाजारातही दुपारच्या काळात घसरण झाली होती. दिवसभराच्या उलाढालीत ७४.९० अंकांच्या कमाईसह निफ्टीने ११,०२३.२० असा स्तर गाठला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेने जगात सहावे स्थान प्राप्त केल्यानंतर चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धाचा परिणाम कमी झाला. त्यातच विदेशी गुंवतणूकही देशात मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाली. याचेही सकारात्मक परिणाम बाजारात दिसून आले.

Posted by : | on : 13 Jul 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (806 of 1924 articles)


थरूर यांची गरळ ►भाजपावर टीका करताना तोंड सांभाळा : काँगे्रसचा नेत्यांना इशारा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १२ जुलै - २०१९ च्या ...

×