ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सोमवारी बैठक

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सोमवारी बैठक

►पंतप्रधान करणार २५० तज्ज्ञांसोबत चर्चा,
नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी –

Pm Narendra Modi4

Pm Narendra Modi4

अलीकडेच हमी भाव वाढविण्याची घोषणा केल्यानंतर, देशभरातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील आठवड्यात सोमवार व मंगळवारी दिल्लीत २५० कृषी तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे.
कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे या मुद्यांवरच बैठकीत चर्चा होणार आहे. ही एक महाचर्चाच राहणार आहे. सर्व कृषी तज्ज्ञ या बैठकीत आपले मत पंतप्रधानांपुढे मांडणार आहेत, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
या महाचर्चेसाठी एकूण सात पथके गठित करण्यात आली आहेत. कृषी उत्पादन ते विक्री या साखळीतील विविध विषयांवर लक्ष केंद्रित करून पथके तयार करण्यात आली आहेत. यातील एका पथकाचे नेतृत्व पाशा पटेल करणार असून, ते स्वत: काढणीपश्‍चात तंत्रज्ञानावर सादरीकरण करणार आहेत.
शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याच्या मुद्यावर महाचर्चा आयोजित करण्यास इतका उशीर का झाला, असे विचारले असता, या प्रकरणी घोषणा झाल्यापासूनच विविध स्तरांवर काम सुरू झाले होते. आता मूर्त स्वरूप देण्याची वेळ आली आहे, असे पाशा पटेल यांनी सांगितले.
२०२२ पयर्र्त शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. एवढेच नाही तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्या पृष्ठभूमीवर या बैठकीला महत्त्व आले आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची आपली नुसती घोषणाच नाही, तर आपण किती गंभीर आहे, हे या बैठकीच्या आयोजनातून पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. (तभा वृत्तसेवा)

Posted by : | on : 14 Feb 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (1641 of 1862 articles)


पुनर्रचना करण्याचे मार्ग बंद ►केंद्र सरकारने केले नव्या नियमांचे स्वागत, नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी - थकित कर्जाच्या वसुलीसाठी आणि कर्जबुडव्यांना ...

×