ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » शेतकर्‍यांच्या ११ पैकी ७ मागण्या केल्या सरकारने मान्य

शेतकर्‍यांच्या ११ पैकी ७ मागण्या केल्या सरकारने मान्य

शेतकर्‍यांचे दिल्लीत ठिय्या आंदोलन,
नवी दिल्ली, २ ऑक्टोबर –

Rajnath Singh1

Rajnath Singh1

सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वातील हजारो शेतकर्‍यांनी आज दिल्यामुळे राजधानी दिल्लीच्या सीमेवर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. आंदोलनकर्त्यांनी रात्रभर राजधानीच्या सीमेवरील गाजीपूर येथे ठाण मांडून बसण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, सरकारने आंदोलकांच्या ११ पैकी ७ मागण्या मान्य केल्या आहेत.
शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी, उस उत्पादक शेतकर्‍यांची थकबाकी तातडीने मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वात २३ सप्टेंबरला हरिद्वार येथून किसान क्रांती यात्रेला सुरुवात झाली होती. हजारो शेतकरी या यात्रेत सहभागी झाले आहे. २ ऑक्टोबरला राजधानी दिल्लीत धडक देण्याचा या शेतकर्‍यांचा निर्धार होता.
आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग २४ वरील गाजीपूर जवळच्या युपी गेट या उत्तरप्रदेशच्या सीमेवर मोर्चेकर्‍यांना अडवण्यासाठी पोलिसांनी अडथळे उभारले होते. ट्रॅक्टरवर स्वार असलेल्या हजारोच्या संख्येतील आंदोलकत्यार्र्नी अडथळे दूर करून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलक शेतकरी यावेळी अतिशय आक्रमक भूमिकेत होते. त्यांनी ट्रॅक्टरने धडका मारून बॅरिकेड पाडण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनकर्त्यांना अडवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पाण्याचा मारा करून आंदोलनकर्त्यांंना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिस संयमाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यात त्यांना यश येत नसल्यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, तसेच लाठीहल्लाही करावा लागला. यात अनेक शेतकरी जखमी झाल्याचे समजते. सीमेवर २० हजारावर पोलिस तैनात करण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न : नरेश टिकैत
आमचे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, असा आरोप भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी केला. आमच्या मागण्या आम्ही आमच्या सरकारसमोर नाही तर काय मग पाकिस्तान आणि बांगलादेश सरकारसमोर मांडायच्या का, अशी विचारणा त्यांनी केली.
राजनाथसिंहांच्या निवासस्थानी बैठक
आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या निवासस्थानी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला आणण्यात आले. आंदोलकांच्या काही मागण्या मान्य करत उर्वरित मागण्यांवर विचार करण्यासाठी सरकारने आणखी वेळ देण्याची मागणी केली. राजनाथसिंह यांनी नरेश टिकैत यांच्याशी दूरध्वनीवर चर्चाही केली. मात्र सरकार सर्व मागण्या मान्य करणार नाही, तोपयर्र्त आंदोलन मागे न घेण्याचा इशारा टिकैत यांनी दिला.

Posted by : | on : 3 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (348 of 1901 articles)

Pm Modi Putin
विरोध झुगारून होणार एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचा करार ►गुरुवारपासून राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौर्‍यावर, मॉस्को/नवी दिल्ली, १ ऑक्टोबर - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर ...

×