ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » शेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी

शेतीपर्यंत पाणी नेण्याची गरज : नितीन गडकरी

►धरण बांधण्यासाठी सारेच येतात, कमांड एरियासाठी कुणीच नाही,
नवी दिल्ली, १३ मार्च –

Nitin Gadkari

Nitin Gadkari

मोठमोठे धरण बांधण्यासाठी मंत्र्यांपासून तर प्रशासकीय अधिकार्‍यांपर्यंत सारेच जण मोठ्या आनंदाने पुढाकार घेत असतात, पण कृषिक्षेत्रापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी कमांड एरियाचा विकास करण्यासाठी कुणीही समोर येत नाही, अशी भूमिका केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी आज मंगळवारी येथे विशद केली.
धरणे बांधण्यास माझा मुळीच विरोध नाही. मात्र त्यातील पाण्याचा शंभर टक्के वापर कृषी क्षेत्राची उत्पादकक्षमता वाढविण्यासाठी केला जावा, असे माझे ठाम मत आहे आणि त्यासाठी सिंचनाची व्याप्ती वाढविण्याची नितांत गरज आहे, असे गडकरी यांनी सांगितले. कमांड एरिया विकासावर आयोजित एक दिवसीय परिषदेत ते बोलत होते.
मोठे धरण बांधायचे असल्यास मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी लगेच धाव घेतात आणि मोठ्या आनंदाने ते सहभागी होतात. यात त्यांचे नेमके काय हित आहे, हे अजूनही कळले नाही. धरणे बांधण्याचा अनुभव असलेले मोठमोठे कंत्राटदार येत असतात, एखाद्या ठिकाणी मोठे धरण होत असताना मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद दिसत असतो. हा आनंद कशाचा असतो, मलाही माहीत नाही, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.
मला सांगताना खरोखरच खेद वाटत आहे की, मोठ्या धरणांमध्ये प्रचंड रुची घेणारे हे मंत्री आणि नोकरशाह कमांड एरियाच्या विकासात का आवड दाखवत नाहीत. मग, कृषीला सर्वाधिक फायदा देणार्‍या अशा योजनांना अर्थच काय उरतो, असा सवाल त्यांनी केला.
यावेळी गडकरी यांनी त्यांच्या मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ‘एक्सेलेरेटेड इरिगेशन बेनिफिट’ कार्यक्रमांतर्गत माझ्या मंत्रालयाने ७८ हजार कोटी रुपये किमतीचे ९९ मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. यातील २९ हजार कोटींचे प्रकल्प केवळ कमांड एरियाचा विकास करण्यासाठीच आहेत. कृषी क्षेत्रातील कालव्यांची व्यवस्था आम्ही या अंतर्गत विकसित करणार आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.
कमांड एरिया म्हणजे काय?
कमांड एरिया म्हणजे कृषीविषयक कामकाजात सुधारणा करण्यासाठी असलेले क्षेत्र होय. शेतातील नाल्या आणि कालव्यांचे बांधकाम तसेच पाण्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्याचा यात समावेश असतो. कृषी क्षेत्राचे उत्पादन वाढविणे हाच यामागील उद्देश असतो. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : 14 Mar 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (1319 of 1888 articles)


१२ टक्के वाटा ►सौदी अरब दुसर्‍या स्थानी, नवी दिल्ली, १३ मार्च - भारताच्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण होऊ शकतील, इतपत शस्त्रास्त्रांचे ...

×