ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » संघाची अ. भा. समन्वय बैठक प्रारंभ

संघाची अ. भा. समन्वय बैठक प्रारंभ

वृत्तसंस्था
अमरावती, ३१ ऑगस्ट –

Rss Logo

Rss Logo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अ. भा. समन्वय बैठक आज शुक्रवारपासून आंध्रप्रदेशातील तुंगभद्रा नदीच्या किनार्‍यावरील मंत्रालयम् येथील राघवेंद्र मठात सुरू झाली.
पूज्य स्वामी सुबुदेंद्र तीर्थजी यांच्या उद्घाटनीय भाषणाने सभेला प्रारंभ झाला. ते म्हणाले की, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत हा सर्वश्रेष्ठ देश आहे आणि हा देश सर्व साधु-संताच्या अवताराचे पवित्र कार्यक्षेत्र आहे. सर्वच देशांमध्ये भारत हा जगद्गुरूच्या सर्वश्रेष्ठ स्थानावर आहे. हा देश पवित्र नद्या आणि पुण्यतीर्थाचे उगमस्थान आहे. येथे विविध संस्कृतींचे ऐक्य आहे. आपल्या सर्वांच्याच प्रयत्नातून हिंदू समाजात जागृती आणि हिंदू धर्माची पुनर्प्रतिष्ठा लवकरात लवकर व्हावी. ही समन्वय बैठक २ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या बैठकीत संघाच्या अ. भा. कार्यकारिणीचे सदस्य आणि सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शिक्षण आणि सेवा यासारख्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनांचे पदाधिकारी सहभागी होत आहेत, अशी माहिती संघाचे अ. भा. प्रचारप्रमुख अरुण कुमार यांनी दिली.
या बैठकीत वर्तमान सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती, कृषी, पर्यावरण, जल संवर्धन यासह अन्य विषयांवर चर्चा होईल आणि बैठकीत सहभागी होणारे सर्व सदस्य आपले अनुभव आणि विचार मांडतील, असे त्यांनी म्हटले आहे.

Posted by : | on : Sep 1 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (112 of 2060 articles)

Narendra Modi 5
►एच-१ बी व्हिसा प्रकरण, झुकली अमेरिका, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट - [caption id="attachment_58571" align="alignleft" width="300"] Narendra Modi 5[/caption] एच-१ ...

×