ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » संघाची आजपासून दिल्लीत तीन दिवसीय व्याख्यानमाला

संघाची आजपासून दिल्लीत तीन दिवसीय व्याख्यानमाला

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत करणार उद्बोधन
►विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ सप्टेंबर –

Dr Mohan Bhagwat22

Dr Mohan Bhagwat22

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय व्याख्यानमाला उद्या सोमवार १७ सप्टेंबरपासून नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आली आहे. ‘भविष्यातील भारत : रा. स्व. संघाचा दृष्टिकोन’ असा या व्याख्यानमालेचा विषय असून, या विषयावर तिन्ही दिवस सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे उपस्थितांना उद्बोधन लाभणार आहे.
१७ ते १९ सप्टेंबर असे तीन दिवस ही व्याख्यानमाला चालणार आहे. व्याख्यानमाला सुरू होण्याची वेळ सायंकाळी साडेपाच वाजताची आहे. या व्याख्यानमालेसाठी देश-विदेशातील सुमारे १२०० मान्यवर आणि प्रसारमाध्यमांसह विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. भविष्यातील भारताबाबत संघाचा दृष्टिकोन काय असेल, यावर मत व्यक्त करणारा हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम आहे. व्याख्यानमालेतील पहिले दोन दिवस मोहनजी स्वत: उद्बोधन करणार असून, तिसर्‍या दिवशी ते लेखी प्रश्‍नांना उत्तर देणार आहेत.
या व्याख्यानमालेसाठी सुमारे ६० देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांना, तसेच राजकीय, शिक्षण, वैद्यकीय, प्रसारमाध्यमे, न्यायपालिका आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, सरसंघचालकांचे विचार आणि त्यांचे उद्बोधन ऐकण्यासाठी इतरही अनेक जण उत्सुक असून, त्यांनीही व्याख्यानमालेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या व्याख्यानमालेचे थेट प्रसारण संघाच्या संकेतस्थळासह ट्विटर, यूट्युब व फेसबूक खात्यावरूनही केले जाणार आहे.

Posted by : | on : 17 Sep 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (314 of 1781 articles)


२० लाख लोकांनी उघडले खाते, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ सप्टेंबर - सुधारित प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत अवघ्या २० दिवसांत आणखी २० ...

×