ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाची उद्यापासून बैठक

संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाची उद्यापासून बैठक

►सर्वांगीण विस्तारावर चर्चा होणार,
ठाणे, २९ ऑक्टोबर –

Rss Logo

Rss Logo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अ. भा. कार्यकारी मंडळाची बैठक ३१ ऑक्टोबरपासून महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील केशव सृष्टी येथे आयोजित करण्यात आली आहे. महत्त्वाच्या संघटन मुद्यांसह संघाच्या सर्वांगीण विस्तारावर या बैठकीत चर्चा होणार आहे. संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी ही माहिती आज सोमवारी दिली.
ते म्हणाले की, संघटनात्मक वाढीचा आढावा वर्षातून दोन वेळा घेण्यात येतो. पहिल्यांदा अ. भा. प्रतिनिधी सभेत, जी प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात घेतली जाते आणि त्यानंतर विजयादशमी ते दिवाळी या दरम्यान होणार्‍या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा आढावा घेतला जातो.
प्रतिनिधी सभेत संघाशी संलग्न असलेल्या सर्वच संघटनांचे सुमारे १४०० प्रतिनिधी सहभागी होतात, तर त्या तुलनेत कार्यकारी मंडळाची बैठक लहान स्वरूपाची असते आणि या बैठकीत ११ क्षेत्र आणि प्रांतांतील ३५० प्रतिनिधी सहभागी होतात. याशिवाय सात संलग्न संघटनांचे संघटनात्मक सचिवही यात उपस्थित राहतात.
केशव श्रृष्टी येथील रामरतन विद्यामंदिर आंतरराष्ट्रीय शाळेतील बाळासाहेब देवरस सभागृहात ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात होईल, असे अरुण कुमार यांनी सांगितले.
बैठकीच्या पहिल्या दिवशी काय झाली, याबाबतची माहिती संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य पत्रपरिषदेत देतील, तर संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी बैठकीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी पत्रपरिषदेला संबोधित करतील. बैठकीत चर्चेत आलेल्या मुद्यांसोबतच विविध मुद्यांवरही ते पत्रकारांना मार्गदर्शन करतील, असे अरुण कुमार म्हणाले.

Posted by : | on : 30 Oct 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (92 of 1785 articles)

India Kashmir Unrest Army
२९ ऑक्टोबर - पाकिस्तानच्या सैनिकांकडून नुकत्याच झालेल्या गोळीबाराचा भारतीय जवानांनी बदला घेतला. गुलाम काश्मिरातील खुईरत्ता आणि समानी भागाला लक्ष्य बनवून ...

×