मतांचे नाही, विकासाचे राजकारण

मतांचे नाही, विकासाचे राजकारण

►आमच्यासाठी देशवासी सर्वतोपरी ►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, शहनशाहपूर, २३…

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

►रविशंकर प्रसाद यांची स्पष्ट भूमिका, नवी दिल्ली, २३ सप्टेंबर…

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

►शबीर शहाची कबुली ►ईडीचे आरोपपत्र दाखल, नवी दिल्ली, २३…

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

►संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुषमा स्वराज यांचा घणाघात ►निष्पाप लोकांचे…

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

संयुक्त राष्ट्रसंघ, २३ सप्टेंबर – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार…

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

►कारण एकच, पाकचे दहशतवादी धोरण, न्यूयॉर्क, २३ सप्टेंबर –…

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

►दोन हजार कोटींचा आराखडा तयार, पंढरपूर, २३ सप्टेंबर –…

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

►मराठमोळ्या मसुरकरची मोठी भरारी, मुंबई, २२ सप्टेंबर – मराठमोळे…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

॥ परराष्ट्रकारण : अनय जोगळेकर | भारत-जपान संबंधांची चर्चा…

रोहिंग्यावर दया नकोच

रोहिंग्यावर दया नकोच

॥ विशेष : डॉ. प्रमोद पाठक | सुमारे दोन-तीन…

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:19
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीत कम्युनिस्ट हिंसेवर चिंता

संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीत कम्युनिस्ट हिंसेवर चिंता

rss-logoवि.सं.कें.
भाग्यनगर, दि. २४ ऑक्टोबर –
देशभरात विशेषत: केरळत कम्युनिस्ट पक्षाकडून चालणार्‍या राजकीय हिंसाचारावर रा.स्व. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने चिंता व्यक्त केली आहे. रा.स्व. संघाच्या केंद्री्य कार्यकारिणीच्या दुसर्‍या दिवशी आज दोन ठराव पारित करण्यात आले. त्यातील पहिल्या ठरावात कम्युनिस्ट हिंसाचाराची कडक शब्दात निंदा केली आहे. केरळ मध्ये जवळपास रोज कम्युनिस्ट विरोधकांवर होत असलेल्या हल्ल्यांची या ठरावाद्वारे दखल घेण्यात आली असून हा हिंसाचार देशविघातक असल्याचा इशारा देण्यात आला आहे. संघ कोणाचाही द्वेष करीत नाही, परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मात्र हिंसेचे तत्वज्ञान पसरवत आहे. या ठरावाद्वारे रा.स्व.संघाने केरळ सरकार तसेच केंद्र सरकारला तातडीने या प्रकरणात लक्ष घालून हा मार्क्सवादी कम्युनिस्ट हिंसाचार थांबविण्याचे आणि समाजाला सुरक्षा प्रदान करण्याचे आवाहन केले आहे. कम्युनिस्ट पक्षालाही हिंसेचा मार्ग सोडून देण्याचे आवाहन केले आहे.
=वैश्‍विक संकटातून मार्ग – एकात्म मानव दर्शन=
आजच्या उपभोगवादी जीवनशैलीतून निर्माण झालेल्या वैश्‍विक आर्थिक संकटाचा सामना केवळ एकात्म मानवदर्शनाच्या माध्यमातूनच केला जाऊ शक्तो असे रा.स्व. संघाच्या कार्यकारिणीने दुसर्‍या ठरावाद्वारे म्हटले आहे. जगभरात फैलावलेली आर्थिक विषमता, पर्यावरण असंतुलन आणि आतंकवाद या समस्या मानवतेसमोरच्या गंभीर समस्या असल्याचे या ठरावात म्हटले आहे. अनियंत्रित भांडवलशाही आणि वर्ग-संघर्षाचे तत्वज्ञान मांडणारे साम्यवादी (कम्युनिस्ट) विचारसरणी या दोन टोकाच्या विचारसरणींनी आजच्या जगासमोरच्या समस्या निर्माण केल्या असून त्यावर केवळ एकात्म मानवदर्शनाच्या माध्यमातूनच मार्ग काढता येईल असे संघाचे मत असल्याचे या ठरावाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. संघाची ही अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक आज दुपारपर्यंत चालणार आहे. या बैठकीस केंद्रीय कार्यकारीणीचे चारशेहून अधिक सदस्य उपस्थित आहेत.

शेअर करा

Posted by on Oct 25 2016. Filed under राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (1779 of 1800 articles)


=ट्रस्टची सुप्रीम कोर्टाला ग्वाही= नवी दिल्ली, [२४ ऑक्टोबर] - मुंबईतील हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्याच्या वादावर आज सोमवारी अखेर ...