ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » संपुआ काळातील बँक अधिकार्‍यांवर नजर

संपुआ काळातील बँक अधिकार्‍यांवर नजर

►स्टर्लिंग बायोटेक घोटाळा,
नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –
वडोदरा येथील संदेसरा कुटुंबीयांच्या स्टर्लिंग बायोटेक कंपनीच्या घोटाळा प्रकरणात तपास यंत्रणा संपुआ काळातील वरिष्ठ सरकारी अधिकारी व बँक अधिकार्‍यांची चौकशी करीत आहे.
विदेशातून ५८९ कोटी रुपयांची भांडवल उभारणी करणार्‍या संदेसरा समूहाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हेतुपुरस्सर कर्ज बुडवणारी कंपनी घोषित केली आहे.
रिझर्व्ह बँकेने दिवाळखोर घोषित करूनही काही सरकारी अधिकार्‍यांशी संधान साधून या कंपनीने विदेशातून भांडवल उभारणी केली, अशी माहिती सूत्राने दिली.
५००० कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी स्टर्लिंग बायोटेकचा व्यवस्थापकीय संचालक नितीन संदेसराचा शोध सध्या सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय घेत आहेत. संदेसरा कुटुंबाने नायजेरियात पलायन केले असून, त्यांनी हा पैसा कच्च्या तेलाच्या उत्पादनात गुंतवल्याचे सांगितले जात आहे.
अंमलबजावणी संचालनालय संदेसरा कुटुंबीयांविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहे. यातील पहिले आरोपपत्र काळा पैसा विरोधी कायद्यांतर्गत दाखल केले जाईल. बनावट कंपन्यांच्या मदतीने संदेसरा कुटुंबाने हा पैसा कशापद्धतीने भारत तसेच विदेशात वळवला याचे पुरावे तपास यंत्रणेने गोळा केले आहेत.
तपास यंत्रणेची सध्या संदेसरा कुटुंबीयांवर नजर आहे. हे कुटुंब बँकांची कर्जफेड लवकरच करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. नितीन संदेसरा, त्याचा भाऊ चेतन संदेसरा, त्याची पत्नी दीप्तीबेन संदेसरा सध्या नायजेरियात दडून बसले आहेत. भारताचा नायजेरियासोबत प्रत्यार्पण करार नाही, तसेच राजकीय संबंधही नसल्याने संदेसरा कुटुंबाला भारतात आणण्यास अडचणी येत आहेत, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली.
आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून संदेसरा कुटुंबाने नायजेरियामध्ये राजकीय संबंध प्रस्थापित केले आहेत, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली.
अंमलबजावणी संचालनालयाने मागील वर्षी २७ ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात नितीन संदेसरा, बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ सीबीआयने त्याच्याविरोधात ५००० कोटी रुपयांच्या बँक घोटाळाप्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते.
संपुआ सरकारच्या काळात त्याला हे ५००० कोटी रुपयांचे कर्ज २००४ ते २०१२ या कालावधीत विविध बँकांनी दिलेे होते. ते आता थकीत आहे. बँक घोटाळा प्रकरणी तपास यंत्रणांनी त्यांची ४,७०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

https://tarunbharat.org/?p=65697
Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (482 of 1865 articles)

Menaka Gandhi
गांधी यांची माहिती, नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर - ‘मी टू’ संदर्भातील सर्व तक्रारींची चौकशी करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय, ...

×