सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » संपूर्ण महिलांचे ‘स्वात’ पथक दिल्लीत दाखल

संपूर्ण महिलांचे ‘स्वात’ पथक दिल्लीत दाखल

स्वातंत्र्यदिनी करणार पंतप्रधानांची सुरक्षा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० ऑगस्ट –

Rajnath Singh At Delhi Womens Swat

Rajnath Singh At Delhi Womens Swat

देशातील पहिले संपूर्ण महिलांचे स्वात पथक आज शुक्रवारी दिल्ली पोलिस दलात दाखल झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी महिलांचे हे पथक औपचारिकपणे दिल्ली पोलिस दलात तैनात केले.
या पथकात ३६ महिला कॉन्स्टेबल्स आहेत. दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारतानाच, येत्या स्वातंत्र्यदिनी हे पथक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचीही जबाबदारी सांभाळणार आहे.
दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या पथकातील महिलांना देश-विदेशातील तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले आहे. १५ महिन्यांच्या कठोर परिश्रम आणि प्रशिक्षणानंतर या पथकाची निर्मिती झाली. या पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे, यातील सर्व महिला ईशान्य भारतातील आहेत.
अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज
हे पथक पुरुष सहकार्‍यांपेक्षा जास्त सक्षम असेल. दहशतवादी हल्ला, ओलिस ठेवण्यामुळे उद्भवणारी स्थिती यासारख्या स्थितीचा सामना करण्यात या पथकातील महिला निष्णात आहेत. या महिलांना ‘इस्राईल कर्व मागा’ हे विशेष प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे एक प्रकारचे संरक्षण प्रशिक्षण आहे आणि हे प्रशिक्षण प्राप्त झालेली व्यक्ती कोणत्याही शस्त्राशिवाय शस्त्रसज्ज हल्लेखोरांशी लढू शकते. या महिला ‘एमपी-५’ मशीन गनने तैनात असतील. ही सर्वात अत्याधुनिक रायफल मानली जाते. त्यांच्याजवळ ‘ग्लॉक-२१ रिव्हॉल्वरही असेल.
‘स्वात’चा अर्थ
‘स्वात’चा अर्थ ‘स्पेशल वेपन्स अ‍ॅण्ड टॅक्टिज’ असा आहे. या पथकातील महिलांना मध्य आणि दिल्ली दिल्लीतील संवेदनशील भागात, तसेच लाल किल्ला व इंडिया गेटवरही तैनात करण्यात येणार आहे.

Posted by : | on : Aug 11 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (18 of 1851 articles)

Supreme Court 1
►सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १० ऑगस्ट - [caption id="attachment_52856" align="alignleft" width="300"] Supreme Court 1[/caption] आपल्या समाजात आता लिव्ह-इन ...

×