ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » संरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही

संरक्षण मंत्रालयाकडून व्यवहार नाही

राफेल कंत्राट प्रकरणी रिलायन्सचे स्पष्टीकरण,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १२ ऑगस्ट –

Rafel

Rafel

राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या प्रकरणावरून विरोधक जणू सरकारवर तुटूनच पडले आहेत. दरम्यान, राफेलचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून मिळाले नसून, ‘डसॉ’ कंपनीकडून मिळाले आहे, असे स्पष्टीकरण उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने दिले आहे. आमच्यावरील सर्व आरोप चुकीचे असून, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. रिलायन्सला फायदा मिळवून देण्यासाठी सरकारने हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सरकारी कंपनीला डावलल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपाचे रिलायन्सने खंडन केले आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेडचे सीईओ राजेश धिंगरा यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, रिलायन्स डिफेन्स किंवा रिलायन्स समूहाशी संबंधित कोणत्याही कंपनीला राफेल विमानांशी संबंधित कोणतेही कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेले नाही. हे सर्व आरोप तथ्यहीन, निराधार आणि चुकीचे आहेत. दोन्ही सरकारमधील करारानुसार सर्व ३६ लढाऊ विमाने फ्रान्सकडून डसॉद्वारे निर्यात केली जाणार आहेत. या विमानांची निर्मिती भारतात होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 13 Aug 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (824 of 1862 articles)

Internet Domain
कोलकाता, १२ ऑगस्ट - इंटरनेट डोमेनची नावे फक्त इंग्रजीतच नव्हे तर आता लवकरच भारतीय भाषांमध्येही उपलब्ध होणार आहेत. आयसीएएनएन (Internet ...

×