ads
ads
रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

►राफेल व्यवहारात डासॉल्ट कंपनीचे जाहीर स्पष्टीकरण • ►राहुल गांधी…

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

►राहुल गांधी यांची मागणी ►राफेल सौद्यात सर्व काही ठीक…

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

►आज विसर्जन, तभा वृत्तसेवा मुंबई, २२ सप्टेंबर – उद्या…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | बॉम्बवर्षावात बेचिराख झालेला…

ओवायसी-आंबेडकरी गोळा-बेरीज

ओवायसी-आंबेडकरी गोळा-बेरीज

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | जातीपाती व…

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | विरोधी पक्ष सरकारच्या…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:20
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » संरक्षण शक्य नसेल, तर ताजमहाल पाडून टाका

संरक्षण शक्य नसेल, तर ताजमहाल पाडून टाका

►सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ११ जुलै –
ताजमहालाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. ताजमहालाच्या सौंदर्याचे संवर्धन करा किंवा तुम्हाला वाटल्यास तो पाडून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीदरम्यान व्यक्त केली.
ताजमहालाच्या संरक्षणाबाबत केंद्र, उत्तरप्रदेश व प्राधिकरणांची उदासीन भूमिका असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तुम्ही ताजमहाल बंद करू शकता, तो तोडूही शकता, निर्णय घेतलाच असेल, तर तुम्हाला काय करायचे ते करा, असे संतप्त झालेल्या न्या. मदन बी. लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांच्या न्यायासनाने म्हटले. उत्तरप्रदेश सरकारला ताजमहालशी काहीही देणे-घेणे नाही. अद्याप कृती आराखडा किंवा व्हिजन डॉक्युमेंट्स तयार करण्यात आले नाहीत. एक तर तुम्ही ताजमहाल तोडा किंवा त्याचे संवर्धन करा, असेही न्यायासनाने म्हटले. मोगल बादशाह शाहजहानने बेगम मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेल्या या वास्तूच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय देखरेख करीत आहे. या वास्तूचे बांधकाम १६४३ मध्ये झाले. मात्र, नंतरच्या दहा वर्षांत त्याचे काम पूर्णत्वास गेले. युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये ताजमहालचा समावेश आहे.
सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने ताजमहालची तुलना पॅरिसमधील आयफेल टॉवरसोबतही केली. आयफेल टॉवरपेक्षाही ताजमहाल ही सुंदर वास्तू आहे. आठ कोटी लोक आयफेल टॉवर पाहायला जातात. हा टॉवर टीव्ही टॉवरसारखा दिसतो. आपला ताजमहल त्याच्यापेक्षा अनेकपटीने सुंदर आहे. जर त्याची योग्य देखभाल केली तर परकीय चलनाचे आपले संकट टळण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या उदासीनतेमुळे देशाचे किती मोठे नुकसान होत आहे, अशा शब्दांत कें द्र सरकारलाही फटकारले.
एका विधिज्ञाने व्हिजन डॉक्युमेंट तयार होत असल्याचे सांगताच, न्यायासनाने फटकारून ताजमहाल उद्ध्वस्त झाल्यावर व्हिजन डॉक्युमेंट तयार होणार आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित केला. ताजमहालचे संरक्षण झालेच पाहिजे किंवा तो पाडून टाकण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, असे म्हटले.
किती पर्यटकांनी ताजमहालला भेट दिली, असा प्रश्‍न न्यायासनाने विचारला असता अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एन. एस. नाडकर्णी यांनी २०१७ मध्ये एक कोटी पर्यटकांनी ाजमहालला भेट दिली, असे सांगितले. या उत्तरावर संतप्त न्यायासनाने, ही उदासीनता असल्याचे स्पष्ट करीत परदेशात पुरातन वास्तूंच्या बळावर पैसा मिळवला जात आहे. पण, येथे कुणालाही देणे-घेणे नसल्याचे सुनावले.
यावर नाडकर्णी यांनी, केंद्रीय पर्यटन मंत्रालय पर्यटकांबाबत अधिक माहिती देऊ शकेल, असे सांगितले. या उदासीनतेमुळे किती नुकसान होत आहे, याची जाणीव तुम्हाला आहे का, या उदासीनतेमुळे परकीय चलन, पायाभूत सुविधा पर्यटक आपण गमावत असल्याचे न्यायासनाने म्हटले.
ताजमहालच्या संरक्षणासाठी व प्रदूषणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संसदीय स्थायी समिती याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करीत नसल्याचे निरीक्षणही न्यायासनाने नोंदवले.
आग्रा औद्योगिक वसाहतीच्या विस्तारास प्रतिबंध असताना त्याचे उल्लंंघन केल्यावरून ताज ट्रेपिजयम झोनच्या अध्यक्षांना न्यायालयाने काही प्रश्‍नही विचारले. सर्वोच्च न्यायालयाने प्रारंभी या मोगल स्मारकाच्या संरक्षणासाठी योग्य ते पाऊल उचलण्यास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला.

Posted by : | on : Jul 12 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (391 of 2077 articles)

Supreme Court 1
सदस्यीय घटनापीठ घेणार निर्णय ►अंतरिम आदेश पारित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ११ जुलै - सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचित ...

×