कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

►पीडितेचे नाव जाहीर केल्याने कोर्टाचा संताप ►पुढील सुनावणी २५…

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

►भारतीय नौदलाचे ‘अनोखे’ स्वागत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ एप्रिल…

देशात चलन तुटवडा नाही

देशात चलन तुटवडा नाही

►बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसा •: अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती,…

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

►स्वीडनमधील भारतीयांशी संवाद, वृत्तसंस्था स्टॉकहोम, १८ एप्रिल – डिजिटल…

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

वृत्तसंस्था स्टॉकहोम, १७ एप्रिल – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

►ड्रग व्यापारी गजाआड, ब्रिटिश पोलिसांची कमाल, वृत्तसंस्था लंडन, १७…

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

►राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय ►फेरबदलाची रक्कम माफ, वृत्तसंस्था मुंबई,…

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

वृत्तसंस्था मुंबई, १८ एप्रिल – लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट…

कबीर कला मंच रडारवर

कबीर कला मंच रडारवर

►कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे ►मुंबई, पुणे, नागपुरात कारवाई ►नवी दिल्लीतही…

मर्जी आपली, भवितव्यही आपले

मर्जी आपली, भवितव्यही आपले

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी सरकारने राष्ट्रहिताशी…

अस्वस्थपर्व…!

अस्वस्थपर्व…!

॥ विशेष : सुधीर पाठक | भगतसिंग मार्क्सवादी होते.…

आत्महत्येची पुर्वतयारी?

आत्महत्येची पुर्वतयारी?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | म्हणजेच विरोधकांचा…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
संसद

ऊर्जित पटेल यांना संसदीय समितीचे समन्स

ऊर्जित पटेल यांना संसदीय समितीचे समन्स

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ एप्रिल – गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील अनेक बँकांमधील गैरव्यवहार उघड झाले आहेत. या पृष्ठभूमीवर या बँक घोटाळ्यांवर भाष्य करण्यासाठी संसदीय समितीने देशातील शिखर बँक अर्थात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार, येत्या १७ मे रोजी यासंबंधी प्रश्‍नांवर त्यांना उत्तरे द्यावी…

Apr 18 2018 / No Comment / Read More »

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ६ एप्रिल – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्याचे आज सूप वाजले. अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेच्या अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज होऊ न देण्याच्या प्रवृत्तीवर तीव्र…

Apr 7 2018 / No Comment / Read More »

१८ व्या दिवशीही संसदेचे कामकाज ठप्प

१८ व्या दिवशीही संसदेचे कामकाज ठप्प

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २ एप्रिल – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यातील पाचव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित होण्याचा आजचा १८ वा दिवस होता. आज कामकाजाला सुरुवात होताच सभापती…

Apr 3 2018 / No Comment / Read More »

निवृत्त होणार्‍या ४० सदस्यांना राज्यसभेचा भावपूर्ण निरोप

निवृत्त होणार्‍या ४० सदस्यांना राज्यसभेचा भावपूर्ण निरोप

नवी दिल्ली, २८ मार्च – निवृत्त होताना राज्यसभेतील आपल्या शेवटच्या सत्रात ऐतिहासिक निर्णयाचे भागीदार होण्याची अनेक सदस्यांची इच्छा होती, मात्र त्यांना सातत्याने होणार्‍या गोंधळामुळे आपली ही इच्छा पूर्ण करता आली नाही, याची वेदना नेहमीसाठी त्यांच्या मनात राहील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी केले. निवृत्त होणार्‍या…

Mar 29 2018 / No Comment / Read More »

गोंधळ : निवृत्त सदस्यांना नाही निरोप

गोंधळ : निवृत्त सदस्यांना नाही निरोप

नवी दिल्ली, २७ मार्च – अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे निवृत्त होणार्‍या ४० सदस्यांना आज राज्यसभेत निरोप देता आला नाही. गोंधळामुळे संतप्त झालेले अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाचे कामकाज आधी १५ मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केले. आज राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती नायडू यांनी कागदपत्र पटलावर ठेवण्याचे निर्देश…

Mar 28 2018 / No Comment / Read More »

१६ व्या दिवशीही लोकसभा स्थगित

१६ व्या दिवशीही लोकसभा स्थगित

►अविश्‍वास प्रस्ताव चर्चेसाठी आलाच नाही, नवी दिल्ली, २७ मार्च – लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यातील चौथ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही आज कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. गोंधळामुळे आज मंगळवारीही अविश्‍वास प्रस्तावावर सभापती सुमित्रा महाजन कोणताही निर्णय घेऊ शकल्या नाही. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित…

Mar 28 2018 / No Comment / Read More »

हा बाजार नाही, राज्यसभा आहे : नायडू

हा बाजार नाही, राज्यसभा आहे : नायडू

►किती दिवस सभागृहात पोस्टर्स दाखवणार, घोषणबाजी करणार?, नवी दिल्ली, २३ मार्च – राज्यसभेत सातत्याने होत असलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागत असल्याबद्दल अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. हा काही बाजार नाही, तर ही राज्यसभा आहे, असे नायडू संतप्तपणे म्हणाले. मात्र तरीही त्याचा गोंधळ…

Mar 24 2018 / No Comment / Read More »

काँग्रेसही आणणार अविश्‍वास प्रस्ताव

काँग्रेसही आणणार अविश्‍वास प्रस्ताव

नवी दिल्ली, २३ मार्च – तेलुगु देसम आणि वायएसआर काँग्रेस यांचा अविश्‍वास प्रस्ताव अद्याप लोकसभेत दाखल होऊ शकला नसताना, आता काँग्रेसनेही मोदी सरकारविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. काँग्रेसच्या अविश्‍वास प्रस्तावावर २७ मार्चला चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी आज लोकसभा महासचिवांकडे…

Mar 24 2018 / No Comment / Read More »

संसदेची कोंडी मंगळवारी फुटेल

संसदेची कोंडी मंगळवारी फुटेल

►पीयूष गोयल यांची माहिती, नवी दिल्ली, २३ मार्च – गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेली संसदेची कोंडी येत्या मंगळवारी फुटलेली असेल. दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत होतील, असा आशावाद संसदीय कामकाज राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी आज शुक्रवारी व्यक्त केला. संसदेचे कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी सरकार अतिशय गंभीर प्रयत्न करीत आहे.…

Mar 24 2018 / No Comment / Read More »

भाजपाच्या नवव्या उमेदवारामुळे राज्यसभा निवडणुकीत चुरस

भाजपाच्या नवव्या उमेदवारामुळे राज्यसभा निवडणुकीत चुरस

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २२ मार्च – राज्यसभेच्या २६ जागांसाठी उद्या निवडणूक होत आहे. त्यातही उत्तरप्रदेशातील १० व्या जागेसाठी होणार्‍या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी बसपाचा उमेदवार बाजी मारणार की भाजपा याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यसभेच्या ५८ जागा रिक्त झाल्या आहेत. यातील ५५ जागांसाठी निवडणूक…

Mar 24 2018 / No Comment / Read More »

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह