आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल

आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल

नवी दिल्ली, १९ जानेवारी – गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन…

विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे सूत्रधार

विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे सूत्रधार

►ए. राजा यांच्या पुस्तकातील आरोप, नवी दिल्ली, १९ जानेवारी…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे

सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे

नवी दिल्ली, १९ जानेवारी – सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या सुनावण्यांचे…

आयएसआयनेच केले कुलभूषणचे अपहरण : बलूच नेत्याचा गौप्यस्फोट

आयएसआयनेच केले कुलभूषणचे अपहरण : बलूच नेत्याचा गौप्यस्फोट

दिल्ली, १९ जानेवारी – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील…

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पॉर्नस्टारशी संबंध उघड

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पॉर्नस्टारशी संबंध उघड

न्यू यॉर्क, १९ जानेवारी – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

सायबेरियात हाडे गोठविणारी थंडी; भुवया, दाढीवरही साचला बर्फ

सायबेरियात हाडे गोठविणारी थंडी; भुवया, दाढीवरही साचला बर्फ

►पारा उणे ६७ अंश सेल्सियसपर्यंत, मॉस्को, १८ जानेवारी –…

मराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री

मराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री

•► ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे वणीत थाटात उद्घाटन,…

समाज परिवर्तनासाठी सर्वांचा हात हातात हवा : सरसंघचालक

समाज परिवर्तनासाठी सर्वांचा हात हातात हवा : सरसंघचालक

ग्रामीण प्रतिनिधी, पंढरपूर, १८ जानेवारी – समाजाच्या परिवर्तनासाठी सर्वांचा…

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्का आरक्षण

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्का आरक्षण

►राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई, १७ जानेवारी – राज्यातील अनाथ…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून

►विरोधक सरकारला घेरणार,
►गुजरात निकालाचे प्रतिबिंब उमटणार,
नवी दिल्ली, १४ डिसेंबर –
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. हे अधिवेशन अतिशय वादळी होण्याची शक्यता आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणूक निकालाचे प्रतिबिंब या अधिवेशनात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हिमाचल आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुकीमुळे हे अधिवेशन लांबले होते. निवडणुकीचा दुसरा टप्पा आज संपल्यामुळे उद्यापासून या अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. ५ जानेवारीपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
गुजरातमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले तर भाजपा आक्रमक होत विरोधकांना घेरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्या उलट म्हणजे गुजरातमध्ये बहुमत न मिळताही कॉंग्रेसच्या स्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली तर कॉंग्रेस जीएसटी, राफेल विमान सौदा आणि अन्य मुद्यांवरून सरकारच्या नाकीनऊ आणू शकतो.
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्यानंतर राहुल गांधी सहभागी होणार असलेले संसदेचे हे पहिलेच अधिवेशन राहणार आहे. त्यामुळे सभागृहात राहुल गांधी कशी भूमिका वठवतात, याकडे सवार्र्चे लक्ष राहणार आहे.
२५ आणि २६ डिसेंबरला संसदेला नाताळची सुटी राहणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अधिवेशनाचे कामकाज १४ दिवसच चालणार आहे. उद्या शुक्रवारी दिवगंत सदस्यांना श्रद्धांजली वाहून सभागृहाचे कामकाज स्थगित होणार आहे. शनिवार आणि रविवारी कामकाजाला सुटी असते. सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आहे, त्यामुळे सोमवारीही सभागृहात कामकाज होण्याची शक्यता नाही. त्यामुळे अधिवेशनाचे कामकाज खर्‍या अर्थाने मंगळवार १९ डिसेंबरपासून मार्गी लागण्याची शक्यता आहे.
सरकारतर्फे या अधिवेशनात जीएसटी, तीन तलाक तसेच फायनान्शियल रिझोल्युशन ऍण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल सादर केले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिष्ठेचे केलेले मोटर वाहन सुधारणा विधेयकही राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे.
अधिवेशनातील कामकाज सुरळीत पार पडावे म्हणून लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज सायंकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, लोकसभेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकाजुर्र्न खडगे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

शेअर करा

Posted by on Dec 15 2017. Filed under राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in राष्ट्रीय, संसद (183 of 1782 articles)

Rahul Gandhi 7
►वृत्त वाहिन्यांविरुद्धही तक्रार दाखल करण्याचे आदेश ►पीयूष गोयल यांची तक्रार, नवी दिल्ली, १४ डिसेंबर - [caption id="attachment_41621" align="alignleft" width="300"] Rahul ...