ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » सपानेही दिला काँग्रेसला झटका

सपानेही दिला काँग्रेसला झटका

►मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये आघाडीस नकार,
लखनौ, ६ ऑक्टोबर –

Akhilesh Yadav

Akhilesh Yadav

राज्यस्तरीय पक्षांच्या मदतीने केंद्रातील सत्तेचे स्वप्न रंगवत असलेल्या काँगे्रसला विशेषत: पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना बसपापाठोपाठ आता समाजवादी पार्टीनेही जोरदार झटका दिला. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँगे्रससोबत आघाडी न करण्याचा निर्णय सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज शनिवारी जाहीर केला.
विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी व्हावी, अशी आमचीही इच्छा होती. यासाठी आम्ही काँगे्रसला पुरेसा वेळही दिला होता, पण बरीच प्रतीक्षा करूनही काँगे्रसकडून उत्तर आले नाही. आता काँगे्रससाठी आघाडीचे दार बंद झाले आहे. मध्यप्रदेश निवडणुकीसाठी आम्ही बसपा आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीशी चर्चा करणार आहोत, असे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले.
याच आठवड्याच्या सुरुवातीला बसपा नेत्या मायावती यांनीही काँग्रेसला असाच धक्का दिला होता. राहुल गांधी हे संधीसाधू आहेत. निवडणुका आल्यानंतर त्यांना बसपाची आठवण येते. सत्यता अशी आहे की, बसपाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्याचा त्यांचा कट आहे, असा आरोप करीत मायावती यांनी अजित जोगी यांच्या पक्षासोबत आघाडी केली.
दोन दिवसांपूर्वीच अखिलेश यादव यांनी काँगे्रसला, लहान पक्षांचा इतका अंत पाहू नका, अन्यथा त्यांना दुसरा पर्याय स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशारा दिला होता.

Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (704 of 2053 articles)

Election Voting
जहागीरदार नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर - निवडणूक आयोगाने आज छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांची घोषणा केल्यामुळे ...

×