ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सरकारचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास

सरकारचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास

►रविशंकर प्रसाद यांचे प्रतिपादन,
रायपूर, २९ ऑक्टोबर –

Ravishankar Prasad5

Ravishankar Prasad5

केंद्र सरकारचा देशातील न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्‍वास आहे आणि न्यायव्यवस्थेचा सरकारने नेहमीच सन्मानही केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज सोमवारी येथे केले.
सर्वोच्च न्यायालयाने आज अयोध्याप्रकरणावरील सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलली. यानंतर रायपूरच्या दौर्‍यावर असलेले रविशंकर प्रसाद यांना पत्रकारांनी गाठले आणि यावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. तथापि, अयोध्येवरील सुनावणी तातडीने पूर्ण व्हावी, अशी बहुतांश भारतीयांची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाने आजवर कधीच अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीशी जोडला नाही. विकास हाच भाजपाचा निवडणूक मुद्दा राहिला आहे आणि त्यावरच आम्ही आगामी निवडणुका लढणार आहोत, असेही प्रसाद यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे आणि देशाचा विधिमंत्री या नात्याने मी यावर कुठलेच भाष्य करू शकत नाही. कारण मला काही मर्यादा आहेत, असे ते म्हणाले.
अध्यादेश काढूनच दाखवा : ओवेसी
नवी दिल्ली : प्रत्येक वेळी अध्यादेशाचा आधार घेणारे भाजपाप्रणीत रालोआ सरकार राममंदिरावर अध्यादेश का काढत नाही. या सरकारने अध्यादेश काढूनच दाखवावा, असे आव्हान एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी आज सोमवारी दिले.
भाजपा, रा. स्व. संघ आणि विहिंप अशा प्रकारच्या धमक्या देत असतात. तुमच्याकडे सत्ता आहे. मी तुम्हाला आव्हान देतो की, आता तुम्ही राममंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढूनच दाखवा, असे ते म्हणाले.
भाजपा आणि संघाने अयोध्येत राममंदिर बांधूनच दाखवावे. भाजपाला देशात धार्मिक विविधता नको. त्यांना उदारमतवाद नको. भाजपाला देशात केवळ एकाधिकारशाही राबवयाची आहे. या पक्षाचा विविधता आणि कायद्यावर विश्‍वास नाही, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 30 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (421 of 1873 articles)

Rss Logo
विस्तारावर चर्चा होणार, ठाणे, २९ ऑक्टोबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अ. भा. कार्यकारी मंडळाची बैठक ३१ ऑक्टोबरपासून महाराष्ट्राच्या ...

×