ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सरकारी नोकर्‍यांमध्ये क्रिमीलेअर संकल्पना आवश्यक आहे काय?

सरकारी नोकर्‍यांमध्ये क्रिमीलेअर संकल्पना आवश्यक आहे काय?

►सात सदस्यीय घटनापीठ घेणार निर्णय
►अंतरिम आदेश पारित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ११ जुलै –

Supreme Court 1

Supreme Court 1

सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचित जाती व जमातींना आरक्षण देण्याकरिता क्रिमीलेअर ही संकल्पना आवश्यक आहे काय, याबाबत २००६ मध्ये देण्यात आलेल्या निर्णयाविरोधात कुठलाही अंतरिम आदेश पारित करण्यास सर्वोच्च न्यायाालयाने आज बुधवारी नकार दिला.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज असे स्पष्ट केले की, २००६ च्या एम. नागराज प्रकरणातील निकालावर विचार करण्यासाठी सात सदस्यीय घटनापीठ स्थापन करणे आवश्यक ठरणार आहे. क्रिमीलेअरच्या अर्जाबाबत विविध न्यायालयांनी वेगवेगळे निकाल दिले असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून, यामुळे रेल्वे आणि अन्य सेवा क्षेत्रांमध्ये लाखो नोकर्‍या अडकून पडल्या आहेत. ही स्थिती दूर करण्यासाठी सात सदस्यीय घटनापीठापुढे तातडीने सुनावणी करण्याची गरज आहे, अशी भूमिका अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी विशद केली.
यावर सरन्यायाधीश म्हणाले की, आपण आधीच एक घटनापीठ स्थापन केले असून, त्यांच्याकडे अनेक महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे दुसरे घटनापीठ स्थापन करण्यासाठी थोडा अवधी हवा. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे सात सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात येईल.
काय आहे एम. नागराज निकाल
२००६ मधील एम. नागराज विरुद्ध केंद्र सरकार आणि इतर या प्रकरणातील निर्णयात असे स्पष्ट करण्यात आले होते की, सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचित जाती व जमातीतील उमेदवारांना पदोन्नती मिळविण्याकरिता क्रिमीलेअर ही संकल्पना मुळीच लागू होत नाही. १९९२ च्या इंद्रा स्वाहनी विरुद्ध केंद्र सरकार, तसेच २००५ च्या ई. व्ही. चिन्नाह विरुद्ध आंध्रप्रदेश या प्रकरणांमध्ये क्रिमीलेअर ही संकल्पना अनिवार्य करण्यात आली होती. तथापि, एम. नागराज प्रकरणात ही संकल्पना मुळीच अनिवार्य नसल्याचे स्पष्ट झाले होते.

Posted by : | on : 12 Jul 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (1145 of 2024 articles)


यांचा आरोप, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ११ जुलै - एअरसेल-मेक्सिस प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडी माझ्या मानगुटीवर बसले आहे. एफआयआरमध्ये माझे ...

×