काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

►मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १७…

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

►दिग्विजयसिंह, द्विवेदी, कमलनाथ, शिंदे बाहेर, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७…

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

►केंद्र सरकारचे राज्यांना आदेश, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ जुलै…

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

►याचिकेवरील सुनावणी तहकूब, वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ जुलै – भ्रष्टाचाराच्या…

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १६ जुलै – भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळलेल्या…

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

►राजनाथसिंह यांनी घेतली शेख हसीनांची भेट, वृत्तसंस्था ढाका, १४…

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

►चार वेळा कामकाज तहकूब, तभा वृत्तसेवा नागपूर, १७ जुलै…

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

►विधानसभेत सभात्याग ►विधानपरिषदेत कामतहकुबी, तभा वृत्तसेवा नागपूर, १६ जुलै…

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

►स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल, तभा वृत्तसेवा मालेगाव,…

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी हटाव मोहीमेवर…

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

॥ विशेष : कृष्णा चांदगुडे, सामाजिक कार्यकर्ते | आधुनिक…

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

॥ रोखठोक : हितेश शंकर | आपल्या देशात एका…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:02 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » सरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित

सरकारी बँकांमध्ये लोकांचा पैसा सुरक्षित

►पीयूष गोयल यांची ग्वाही
►रिझर्व्ह बँकेला अधिक अधिकार देण्यास तयार,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १९ जून –
सरकारी बँकांमध्ये जनतेचा पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी स्पष्ट ग्वाही हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज मंगळवारी दिली.
बँकांमधील अनेक कर्जघोटाळ्यांच्या अनुषंगाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारी बँकांचे अधिक प्रभावीपणे नियमन करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला जादा अधिकार देण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, असे गोयल यांनी स्पष्ट केले.
तुमचा पैसा कुठेही गेला नाही आणि जाणारही नाही. तुमच्या कष्टाच्या पैशाची सुरक्षा करणे सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार तुमच्या पाठीशी उभी आहे, असेही ते म्हणाले. तथापि, ज्या खाजगी बँकांनी मोठ्या प्रमाणात आयकर थकविला आहे, तेथील पैशाबाबत मात्र सरकार हमी देऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी बँकांचे व्यवहार प्रभावीपणे हाताळण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार आमच्याकडे नाही, असे आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी अलीकडेच सांगितले होते. यावर ते म्हणाले की, आरबीआयला सर्व प्रकारचे अधिकार आहेत. तथापि, त्यांना आणखी अधिकार हवे असतील, तर ते देखील देण्याची आमची तयारी आहे. इतकेच नव्हे, तर ज्या प्रामाणिक कंपन्या आहेत, त्यांना आवश्यक त्या मर्यादेपर्यंत क्रेडिट देण्याचीही सरकारची तयारी आहे.

Posted by : | on : Jun 20 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (144 of 1721 articles)

Rahul Gandhi At Jan Vedna Sammelan
►वरुण गांधी यांच्या राहुल गांधींना ‘शुभेच्छा’, तभा वृत्तसेवा बंगळुरू, १९ जून - [caption id="attachment_41473" align="alignleft" width="300"] Rahul Gandhi At Jan ...

×