ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सरकार करणार धान्यापासून जैवइंधनाची निर्मिती

सरकार करणार धान्यापासून जैवइंधनाची निर्मिती

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर –

Nitin Gadkari Addressing

Nitin Gadkari Addressing

सडलेल्या कृषिमालापासून जैवइंधन तयार करण्याच्या योजनेवर गांभीर्याने विचार केल्यानंतर केंद्र सरकार आता गहू आणि तांदळापासूनही जैवइंधन निर्माण करण्यावर काम करणार आहे. देशात मोठ्या प्रमाणावर गहू आणि तांदळाचे उत्पादन होते. त्यामुळे आम्ही आता गहू आणि तांदळाचाही उपयोग जैवइंधनाच्या निर्मितीसाठी करीत आहोत, असे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची घोषणा केली. या धोरणामध्ये गहू आणि तांदळापासूनही जैवइंधन तयार करण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. जैवइंधनाच्या निर्मितीने केंद्र सरकार कच्च्या तेलाच्या आयातीपोटी चार हजार कोटी रुपयांची बचत करणार आहे.
देशात बर्‍याचदा गव्हाचे उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणावर होते की, साठवण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे गहू खराब होतो. मोठ्या प्रमाणात वाया जाणार्‍या गव्हाचा सदुपयोग करण्यासाठी त्यापासून जैवइंधन तयार करण्याची सरकारची योजना आहे असे गडकरी म्हणाले. तसेच, उसापासून इथेनॉल तयार करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर करण्यात येत असून, ते प्रमाण २२ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. ब्रिटनमध्ये यापूर्वीच गहू आणि तांदळापासून जैवइंधन तयार करण्यात येते. या व्यतिरिक्त काही देशांमध्ये मोहरीच्या तेलापासूनही जैवइंधन तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘स्पाइसजेट’ या विमानवाहतूक करणार्‍या कंपनीच्या जैवइंधनावर आधारित विमानाने डेहराडून ते नवी दिल्ली या मार्गावर यशस्वी उड्डाण केले आहे, हे विशेष.

Posted by : | on : 7 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (711 of 1873 articles)


डोवाल यांची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ५ सप्टेंबर - जम्मू-काश्मिरातील नागरिकांना विशेष अधिकार देणारे भारतीय राज्य घटनेतील कलम ३५-ए ...

×