ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सरन्यायाधीश दीपक मिश्रा आज निवृत्त

सरन्यायाधीश दीपक मिश्रा आज निवृत्त

न्या. रंजन गोगोईंचा उद्या शपथविधी,
नवी दिल्ली, १ ऑक्टोबर –

Cji Deepak Mishra

Cji Deepak Mishra

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा मंगळवार, २ ऑक्टोबरला निवृत्त होत आहेत. नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई ३ ऑक्टोबरला आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुटी असल्यामुळे न्या. दीपक मिश्रा यांना आजच निरोप देण्यात आला.
सामान्यपणे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तीची सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केली जात असते. त्यानुसार सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून सर्वांत ज्येष्ठ असलेले न्या. रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार सरकारने न्या. रंजन गोगोई यांच्या नावावर नवे सरन्यायाधीश म्हणून शिक्कामोर्तब केले होतेे.
सर्वोच्च न्यायालयातील ज्या चार न्यायमूर्तीनी पत्रपरिषद घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर तसेच न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते, त्यात रंजन गोगोई यांचाही समावेश होता. त्यामुळे रंजन गोगोई यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होईल का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
३ ऑक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद नवे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांना शपथ देतील. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुटी असल्यामुळे न्या. दीपक मिश्रा यांना आजच निरोप देण्यात आला. आपल्या निरोपाच्या भाषणात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी न्यायाचा चेहरा आणि मार्ग मानवीय असला पाहिजे, यावर भर दिला. अश्रू मग ते गरिबाच्या डोळ्यातील असो की श्रीमंताच्या ते सारखेच असतात, याकडे लक्ष वेधत न्या. मिश्रा म्हणाले की, समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळेल त्याच दिवशी सर्वांना न्यायाचे स्वप्न साकार होईल.
भारतातील न्यायव्यवस्था जगातील सर्वांत मजबूत न्यायव्यवस्था आहे, न्यायपालिकेवर होणार्‍या हल्ल्यानंतरही आपली न्यायव्यवस्था लोकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी भक्कमपणे उभी आहे, हे न्यायव्यवस्थेतील न्यायमूर्तीमुळेच शक्य आहे, असे सांगत न्या. दीपक मिश्रा यांनी नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा गौरव केला. त्यांच्या कार्यकाळात न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आणि स्वायत्तता आणखी दृढ होईल, असा विश्‍वास न्या. दीपक मिश्रा यांनी व्यक्त केला.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आपल्या निवृत्तीच्या शेवटच्या १५ दिवसात राष्ट्रजीवनावर तसेच समाजजीवनावर दूरगामी परिणामी होईल, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत.

Posted by : | on : 2 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (545 of 1865 articles)

State Bank Of India Sbi Logo
१ ऑक्टोबर - देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याची कमाल मर्यादा निम्म्याने कमी केली आहे. ...

×