ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सरसंघचालकांच्या विचारांचे शिया विद्वानांनी केले समर्थन

सरसंघचालकांच्या विचारांचे शिया विद्वानांनी केले समर्थन

वृत्तसंस्था
हैदराबाद, १९ सप्टेंबर –

Kalbe Javvad

Kalbe Javvad

राजधानी नवी दिल्लीस्थित विज्ञान भवनात ‘भविष्यातला भारत आणि रा. स्व. संघाचा दृष्टिकोन’ हा विषयावरील सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या व्याख्यानातील विचारांचे शिया पंथाचे विद्वान मौलाना कल्बे जावाद यांनी समर्थन केले.
मौलाना जावाद यांनी भागवत यांच्या एकता आणि सर्वसमावेशकतेच्या विचारांशी सहमत असल्याचे सांगितले. तसेच अशा प्रकारच्या व्याख्यानांमुळे भारताला लाभ होईल. एकत्र राहून हिंदु-मुसलमान खूप पुढे जाऊ शकतात, असेही ते म्हणाले. तसेच संघाची प्रतिमा उग्र तयार करण्यात आल्याचेही त्यांनी मान्य केले.
या कार्यक्रमात बोलताना डॉ. भागवत यांनी राष्ट्रीय एकता आणि स्वातंत्र्य संग्रामामधील काँग्रेसच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच भारतातील धार्मिक एकतेवर त्यांनी महत्त्वाचे विचार व्यक्त केले. संघाच्या हिंदुराष्ट्र संकल्पनेवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. हिंदुराष्ट्र म्हणजे येथे मुस्लिम राहू शकत नाही, असा होत नाही. ज्यादिवशी असे म्हटले जाईल त्या दिवशी हिंदुत्व राहणार नाही, असेही सरसंघचालक आपल्या उद्बोधनात म्हणाले होेते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 20 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (302 of 1774 articles)


कोलकाता, १९ सप्टेंबर - तीन प्रकारे केल्या जाणार्‍या विलीनीकरणामुळे कमकुवत बँकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुढील टप्प्यात पूर्वेतील अलाहबाद बँक, युको ...

×