ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » सर्जिकल स्ट्राईक-२ केल्याचे संकेत

सर्जिकल स्ट्राईक-२ केल्याचे संकेत

मुझफ्फरनगर, २९ सप्टेंबर –

Indian Army Bunkers

Indian Army

जम्मू-काश्मिरातील सीमेवर बीएसएफच्या जवानाची कू्रर हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना करणार्‍या पाकिस्तानी सैनिकांना आपल्या जवानांनी पुन्हा योग्य तो धडा शिकवला. भारतीय जवानांनी धडाकेबाज कामगिरी केली व पाकला धडा शिकवला, असे सांगताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जवानांनी दुसरी सर्जिकल स्ट्राईक केली असल्याचे सुतोवाच केले आहेत.
पाकच्या सैनिकांनी अलीकडेच बीएसएफचे जवान नरेंद्र नाथ यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार सांबा सेक्टरमध्ये उघडकीस आला होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच जवानांनी या घटनेचा बदला घेतला, असे सूचक विधान राजनाथसिंह यांनी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या जवानासोबत केलेले क्रौर्य सर्वांनाच ठाऊक आहे, पण दोन-तीन दिवसांपूर्वी ठीक-ठाक झाले. मी आता सांगणार नाही. आपल्या जवानांनी काही तरी मोठे केले आहे, विश्‍वास ठेवा, पण आणखी बरेच काही होणार आहे. पाकिस्तान आपला शेजारी असल्यामुळे पहिली गोळी तुम्ही चालवू नका, पण तिथून गोळी आल्यास आपल्या गोळ्या मोजू नका, अशा सूचना जवानांना आम्ही आधीच दिल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.
भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या जवानांची केवळ धक्काबुक्की होते, कधीकधी तणावाची स्थितीही निर्माण होते, पण दोन्ही देशांचे जवान कधीच एकमेकांवर शस्त्र उगारत नाहीत, अशी माहिती राजनाथसिंह यांनी दिली. एकेकाळी भारताविरुद्ध युद्ध पुकारणारा चीन आज केवळ धक्कीबुक्की करून परत जातो, हे भारताच्या वाढलेल्या सामर्थ्याचे द्योतक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पाकचा बदला घेतला
नवी दिल्ली : जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना करणार्‍या पाकिस्तानच्या सैनिकांना आम्ही धडा शिकवला. पाकच्या नापाक क्रौर्याचा बदला घेतला, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी दिली. बीएसएफच्या जवानांनी नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात अलीकडेच मोठी कारवाई केली. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी बदला घेण्याचा अधिकार आम्ही आधीपासूनच राखून ठेवला आहे आणि त्यानुसारच आम्ही ही कारवाई केली आहे. या कारवाईत पाकी सैनिकांचे प्रचंड नुकसान झाले, असे त्यांनी सांगितले.
सीमेवरील कारवाई सुरूच राहणार : सीतारामन
चेन्नई : दोन वर्षांपूर्वी भारतीय जवानांनी गुलाम काश्मिरात घुसून केलेले सर्जिकल स्ट्राईक हे पाकिस्तानच्या नापाक कृत्याला दिलेले सडेतोड उत्तर होते. त्यातून पाकने धडा घेतला असेल किंवा नाही, हे त्यांनाच ठावूक; पण पाक जेव्हा जेव्हा अशा नापाक कारवाया करेल, त्या प्रत्येक वेळी भारत अशी कारवाई करीतच राहणार आहे, असा इशारा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज शनिवारी दिला.
सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘पराक्रम पर्व’ साजरे केले जात असताना संरक्षण मंत्री सीतारामन् यांनी आज पाकला कठोर शब्दात इशारा दिला.
पाककडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते व त्यांना भारतात पाठविले जाते. याविरोधात भारताची कारवाई सुरूच राहणार असून, यातून पाकला नक्कीच जरब बसेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
उरीतील हल्ला पाकपुरस्कृतच
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथे दोन वर्षांपूर्वी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले होते. यानंतर २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने गुलाम काश्मिरात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. उरी हल्ला पाकपुरस्कृतच होता, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (359 of 1901 articles)

Dr Mohanji Bhagwat
२९ सप्टेंबर - मातृशक्तीच्या सहकार्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ...

×