ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » सर्जिकल-२ मध्ये टिपले पाकचे १५ सैनिक

सर्जिकल-२ मध्ये टिपले पाकचे १५ सैनिक

संरक्षण मंत्रालयातील सूत्रांची माहिती,
नवी दिल्ली, ३० सप्टेंबर –

Surgical Strike 2

Surgical Strike 2

सीमा सुरक्षा दलाचे जवान नरेंद्र सिंह यांची कू्ररपणे हत्या करून, त्यांच्या मृतदेहाची विटंबना करणार्‍या पाकिस्तानी सैनिकांना धडा शिकविण्यात आला असल्याचे संकेत स्वत: केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली असतानाच, आज आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सर्जिकल स्ट्राईक- २ असे नाव असलेल्या या कारवाईत भारतीय जवानांनी पाकच्या १५ सैनिकांना ठार केले आहे, असे संरक्षण मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
तीन दिवसांपूर्वीच ही नवीन कारवाई करण्यात आली. याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर स्वत: राजनाथसिंह आणि बीएसएफचे महासंचालक के. के. शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली. विशेष म्हणजे, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही दुसर्‍या सर्जिकल स्ट्राईकची वेळ आली असल्याचे संकेत अलीकडेच दिले होते.
आज रविवारी सेवेतून निवृत्त होत असलेले बीएसएफचे महासंचालक शर्मा यांनी, आम्ही शहीद जवान नरेंद्र सिंह यांच्या कू्रर हत्येचा बदला घेतला असल्याचे सांगितले. आपल्या जवानांनी गुलाम काश्मिरात घुसून पाकी सैनिकांची दाणादाण उडवली. यात पाकचे अनेक सैनिक मारले गेले, असे ते म्हणाले.
पाकमध्ये घुसून करण्यात आलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकला २९ सप्टेंबर रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. पराक्रम पर्व म्हणून हा दिवस देशभरात साजरा करण्यात आला. याच दिनाचे औचित्य साधून, या मोहिमेच्या दुसर्‍या भागात पाकच्या १५ सैनिकांना ठार केल्याची माहिती समोर आली आहे.
पाक सैनिक पळाले
के. के. शर्मा म्हणाले की, भारतीय जवानांच्या धडक कारवाईमुळे पाकिस्तानी सीमा कृती दलाचे सैनिक केवळ पळून गेले नाहीत, तर त्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेपासून पाच किलोमीटरपर्यंतची गावे रिकामी केली आहेत. त्यांच्याकडून प्रतिहल्ल्याची शक्यता आहे, पण आम्ही सध्याच प्रत्युत्तर देणार नाही. तथापि, लष्कर आणि बीएसएफ पाकी सैनिकांचा हल्ला परतावून लावण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे.

Posted by : | on : 1 Oct 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (341 of 1888 articles)

Monsoon
झारखंड, बंगालमध्ये सर्वाधिक तूट, नवी दिल्ली, ३० सप्टेंबर - नैर्ऋत्य मान्सूनने आज रविवारी देशातून औपचारिकपणे निरोप घेतला आहे. यावर्षी मान्सूनच्या ...

×