ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » सर्वोच्च न्यायालयाने उठवली फतव्यांवरील स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने उठवली फतव्यांवरील स्थगिती

►उत्तराखंड सरकार, हायकोर्टाला नोटीस,
नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर –

Supreme Court 1

Supreme Court 1

उत्तराखंडमधील विविध धार्मिक संस्था, पंचायत आणि लोकसमूहांना फतवा जारी करण्यावर उच्च न्यायालयाने आणलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी उठवली आहे.
धार्मिक मुद्यांवर विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांवर जारी होणारा फतवा हा केवळ सल्ला किंवा मत व्यक्त करण्याच्या स्वरूपात असतो. इस्लाम धर्मातील बुद्धिजीवी लोक तो जारी करीत असतात. त्यात काहीच गैर नसून, त्याचे पालन करणेही बंधनकारक नसते, असा निर्वाळा न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या न्यायासनाने दिला.
फतव्यांवर स्थगिती देण्याच्या उच्च न्यायालयाच्या ३० ऑगस्ट रोजीच्या आदेशाला जमैत उलेमा-ए-हिंद या इस्लामिक संघटनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने उत्तराखंड सरकार आणि उच्च न्यायालयालाही नोटीस जारी केली आहे. फतव्यांमुळे वैधानिक अधिकार, मूलभूत अधिकार, प्रतिष्ठा, दर्जा आणि सन्मानाचे उल्लंघन होत असते, असा निकाल देताना उच्च न्यायालयाने फतव्याला घटनाबाह्य ठरविले होते. फतवा कायदेशीर आहे, असा निकाल स्वत: सर्वोच्च न्यायालयानेच २०१४ मध्ये दिला असताना, उच्च न्यायालय त्याला घटनाबाह्य आणि बेकायदेशीर कसे ठरवू शकते, याकडे याचिकेतून न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले होते.

Posted by : | on : 13 Oct 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (12 of 1621 articles)

Rbi2
बँकेची कठोर भूमिका, बंगळुरू, १२ ऑक्टोबर - १५ ऑक्टोबरपर्यंत भारतात डाटा स्टोरेजची उभारणी करा, या आदेशात कोणताही बदल केला जाणार ...

×