ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सलाउद्दिनच्या दुसर्‍या मुलालाही अटक

सलाउद्दिनच्या दुसर्‍या मुलालाही अटक

दहशतवाद निधिप्रकरणी एनआयएची कारवाई,
वृत्तसंस्था
श्रीनगर, ३० ऑगस्ट –

Nia National Investigation Agency

Nia National Investigation Agency

जम्मू-काश्मिरात शिक्षण घेत असताना राज्यात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यासाठी निधी प्राप्त करणार्‍या सय्यद शकील युसूफला एनआयएने आज गुरुवारी सकाळी बेड्या ठोकल्या.
सय्यद शकील हा जागतिक दहशतवादी आणि हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दिनचा या प्रकरणी अटक झालेला दुसरा मुलगा असून, २०११ मध्ये त्याने वडील सलाउद्दिनकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त केला होता. राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएच्या तपासात ही बाब स्पष्ट झाल्यानंतर अधिकार्‍यांनी आज सकाळी त्याला श्रीनगरच्या त्याच्या घरातच अटक केली, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने नवी दिल्लीत पत्रकारांना दिली. तो येथील एका सरकारी रुग्णालयातील प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून नोकरीवर आहे. एनआयएच्या पथकाने आज सकाळी पोलिस आणि जवानांच्या सहकार्याने ही कामगिरी पार पाडली.
दहशतवाद निधीप्रकरणी अटक झालेला सय्यद हा सलाउद्दिनचा दुसरा मुलगा आहे. यावर्षीच्या जूनमध्ये शाहिद असे नाव असलेल्या त्याच्या मुलाला अटक करण्यात आली होती. तो जम्मू-काश्मीर सरकारच्या कृषी विभागात नोकरीवर होता.
ऐजाज भटकडून मिळायचा निधी
सय्यद शकीलला अमेरिकेतील इंटरनॅशनल वायर ट्रान्सफर कंपनीच्या माध्यमातून दहशतवादी निधी मिळत होता. हा निधी त्याला याच प्रकरणातील अन्य एक आरोपी ऐजाज अहमद भटकडून मिळायचा. भट फरार असून, तो सौदी अरबमध्ये वास्तव्यास आहे, असा दावा एनआयएने केला आहे.
भटचे भारतातील अनेकांशी संबंध आहेत. दहशतवादी कारवायांसाठी पैसा पाठविल्यानंतर तो सांकेतिक भाषेत त्यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधायचा. सय्यद शकीलला पैसे पाठवितानाही भट याच सांकेतिक भाषेचा वापर करायचा, असेही प्रवक्ता म्हणाला.
एनआयएने दहशतवाद निधीप्रकरणी एप्रिल २०११ मध्ये पाकिस्तानसमर्थित फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानीचा खास साथीदार जी. एम. भट, मोहम्मद सिद्दिकी गनाई, गुलाम जिलानी लिल्लू आणि फारुख अहमद डग्गासह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

Posted by : | on : 31 Aug 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (726 of 1845 articles)


खरगे यांचे तर्कट, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३० ऑगस्ट - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे विष आहे आणि विषाची चव घेण्याचे परिणाम ...

×